ऑरेंज बीट ज्यूस (orange beet juice recipe in marathi)

Shilpa Limbkar @cook_20269433
#jdr
नेहमीच्या ऑरेंज ज्यूस पेक्षाही रेसिपी थोडी हटके आहे. ऑरेंज ज्यूस बरोबर मी बीटचा ही उपयोग घ्या ज्युस मध्ये केला आहे. त्यामुळे रक्त वाढीसाठी तसेच सी विटामिन्स चा पुरेपूर वापर रोगप्रतिकारक शक्ती साठी या दोन्हींचाही संगम येथे पाहायला मिळतो.
ऑरेंज बीट ज्यूस (orange beet juice recipe in marathi)
#jdr
नेहमीच्या ऑरेंज ज्यूस पेक्षाही रेसिपी थोडी हटके आहे. ऑरेंज ज्यूस बरोबर मी बीटचा ही उपयोग घ्या ज्युस मध्ये केला आहे. त्यामुळे रक्त वाढीसाठी तसेच सी विटामिन्स चा पुरेपूर वापर रोगप्रतिकारक शक्ती साठी या दोन्हींचाही संगम येथे पाहायला मिळतो.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बीट लिंबू ज्यूस (beet limbu juice recipe in marathi)
#गोल्डन एप्रन३ वीक २०रोजच्या धावपळीच्या व धकाधकीच्या जीवनात आपण थकतो व शक्ती क्षीण होते.अशा वेळेस बिट लिंबू ज्यूस हे शक्तिवर्धक रक्त वाढीसाठी उपयुक्त आहे. Shilpa Limbkar -
ऑरेंज ज्यूस (orange juice recipe in marathi)
#week26#Orange#juice#GA4गोल्डन एप्रिल फोर च्या पझल मध्ये Orangeहा कीवर्ड बघून रेसिपी बनवली. ताज्या फळांचा रस आरोग्यासाठीही खूप उपयुक्त आहे वेगवेगळी फळे वेगवेगळ्या समस्यांवर उपयोगी ठरते प्रत्येक फळात काही वेगवेगळे घटक असतात जे वेगवेगळे आजार बरे करण्यासाठी उपयोगी पडतात संत्र्याच्या रसात भरपूर प्रमाणात विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात जे बरेच आजारांवर गुणकारी असतात संत्र्याच्या रसात सायट्रेटचा चा चांगला स्रोत आहे जो आंबट फळांमध्ये जास्त प्रमाणात असतो फळाचा रस शरीराला भरपूर ऊर्जा देतात रोगप्रतिकारक शक्ती आंतरिक मजबूत देतात म्हणून प्रत्येक आजारी माणसाला डॉक्टर सल्ल्यानुसार ज्यूस दिले जाते, असेही रोजच्या आहारात ज्यूस घेतले तर नेहमी चांगलेच, डायट, फास्ट काही करत असाल तर फळ रसाचा समावेश त्यात असायला हवा शरीरात होत असलेल्या रासायनिक प्रक्रिया सुधारतात, पचनासाठी ही जुस योग्य प्रकारे काम करते अनेक विकार, आजार बरे करते. नेहमी प्रयत्न केले पाहिजे ताजे फळांचे रस काढलेले रसच कधीही आरोग्यासाठी चांगले पॅकिंग, प्रिझर्वेटिव्ह ज्यूस आरोग्यासाठी हानिकारक असतात. उपवासाच्या दिवशी सकाळची सुरुवात फळाच्या रसापासून केले तर पोटाला ही गारवा मिळतो . लिक्विड आहार पोटासाठी चांगलेतर बघूया रेसिपी ऑरेंज ज्युस ची Chetana Bhojak -
-
ऑरेंज ज्युस (orange juice recipe in marathi)
#jdr "ऑरेंज ज्युस"संत्र्या मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन असतात.. आपल्या शरिराला व्हिटॅमिन सी ची खुप गरज असते. व्हिटॅमिन A मुळे डोळ्यांना फायदा होतो.तसेच संत्र्याचे सेवन केल्याने,पडसे होत नाही.रोग प्रतिकारशक्ती वाढते.त्वचेचा रंग उजळतो.हिमोग्लोबीन वाढते.ब्लड प्रेशर नियंत्रित रहाते..असे हे बहुगुणी संत्र्याचे सेवन केले पाहिजे..मी आज संत्र्याचा ज्युस बनवला आहे.. चला तर मग रेसिपी बघुया. लता धानापुने -
ऑरेंज ज्यूस (orange juice recipe in marathi)
#jdr # संत्र्याचा रस... व्हिटॅमिन सी चा स्त्रोत... घरच्या संत्र्याचा रस... भेसळ मुक्त... Varsha Ingole Bele -
मेलनमिंट ज्यूस (melonmint juice recipe in marathi)
#jdr मेलं मिंट ज्यूस बनवताना त्यात मिंट म्हणजेच पुदिन्याचा तसेच सैंदवमिठ व काळी मिरी पुड चा वापर केला आहे. या सर्व पदार्थाचा अन्नपचनाची संबंध आहे. तसेच त्यामुळे भूक वाढपण होते. Shilpa Limbkar -
वॉटर मेलन विथ रुअब्जा ज्यूस (water melon with RoohAfza juice recipe in marathi)
#jdr#वॉटरमेलनज्यूससर्व फळांमध्ये टरबूज म्हणजे कलिंगड हे एक असे फळ आहे ज्यात भरपूर प्रमाणात पाण्याचे प्रमाण असते फळापेक्षा पाणी त्यात असते उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच बाजारात सर्वत्र आपल्याला नाक्यावर, प्रत्येक चौकात कलिंगड विकणाऱ्यांच्या गाड्या दिसायला लागतात. असे कलिंगड बाराही महिने बाजारात उपलब्ध असते पण सर्वात जास्त उन्हाळ्यात कलिंगड सेवन केले तर अधिक आरोग्यावर फायदे होतात शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि कलिंगड असेच खाल्ले तरी त्याचे पाणी होते किंवा त्यात काय मिक्स फ्लेवर करून ज्यूस करून घेतले तरी ते चविष्ट आणि छान लागतेज्युस घेतल्याने आपल्याला लगेच शरीरात गारवा जाणवतो काही लोकांना कलिंगड सूट होत नाही जसे ज्यांना अस्थमा आणि ऍलर्जिक असतात त्या लोकांनी कलिंगड खाऊ नये. पण ज्यांना कलिंगड शरीरासाठी योग्य असते त्यांनी जरूर उन्हाळ्यात तर नक्कीच घ्यायला पाहिजे कलिंगड मध्ये विटामिन्स सी आणि ए हे दोघे असल्यामुळे डोळ्यांसाठी चांगले आणि रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.मी तयार केलेल्या कलिंगड ज्यूस मध्ये मी रुअब्जा सिरप वापरला आहे त्यामुळे ज्यूस ला खूपच वेगळा आणि टेस्टी असा फ्लेवर आलेला आहे अशा प्रकारचा ज्युस नक्कीच ट्राय करून बघा टेस्ट केल्यावर लक्षात येईल की खूप छान लागतो. Chetana Bhojak -
ऑरेंज ज्यूस (Orange Juice Recipe In Marathi)
#SSR#ऑरेंजज्यूससंत्र्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह तसेच ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्वे हे घटक असल्यामुळे निरोगी राहण्यासाठी आणि शरीराच्या वाढीसाठी संत्रे हे बहुमोल मानले जाते. संत्र्यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण अधिक असते. तसेच ‘क’ जीवनसत्त्वाच्या भरपूर प्रमाणामुळे अन्नातील कॅल्शिअमचा वापर शरीरातील पेशींना विनाअडथळा करता येतो. याशिवाय संत्र्यामध्ये प्रथिने, तंतुमय आणि पिष्टमय पदार्थही असतात. त्याचाही आरोग्यास चांगला फायदा होतो. सकाळी नाश्ता बरोबर हे ज्युस घेतले तर आरोग्यासाठी खूप चांगले असते पूर्ण दिवस फ्रेश आणि एनर्जेटिक वाटते. पॅकिंग फ्रुट्स पिण्यापेक्षा फ्रेश फ्रूट ज्यूस काढून पीलेले कधीही चांगले.बाराही महिने संत्रा आपल्याला बाजारात उपलब्ध असतो उन्हाळ्यात सर्वात जास्त बाजारात संत्रा मिळतो तेव्हा भरपूर रस तयार करून घेऊ शकतो. Chetana Bhojak -
गाजर आणि ऑरेंज ज्यूस (gajar ani orange juice recipe in marathi)
#jdrसध्याच्या काळात आहारात विटामिन 'सी' ची सर्वांनाच गरज आहे...मुबलक प्रमाणात विटामिन सी असलेले हे गाजर आणि ऑरेंजचे हेल्दी ज्यूस...रसरशीत रंगामूळे लहान मुलांनाही आवडते आणि साखर विरहित असल्याने डायटवर असणार्यांना व डायाबिटीस असणार्यांसाठीही योग्य..... Shilpa Pankaj Desai -
-
पायनॅपल ज्यूस (pineapple juice recipe in marathi)
#jdr# पायनापल ज्युस# ज्यूस म्हटले की हे बरेच प्रकारचे होत असतात पण बेसिकली पायनॅपल ज्यूस हा माझा फेवरेट आहे ..त्यामुळे मी सगळ्यात पाहिले पायनापल ज्युस रेडी केला आहे....😍 Gital Haria -
ग्रीन ग्रेप्स ज्यूस (green grapes juice recipe in marathi)
#jdr ग्रेप्स ज्यूस उन्हाळ्यात थंडावा देणारा ज्यूस Dhanashree Phatak -
कलिंगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdrउन्हाळा म्हंटल की काही गार गार हवहवस वाटत. मग ज्युस म्हंटल की कलिंगड ज्युस ची चव तर फारच छान असते. Suchita Ingole Lavhale -
काळ्या द्राक्षांचा ज्युस (kadya drakshacha juice recipe in marathi)
रक्त वाढीसाठी उपयुक्त तसेच ह्रदयाचे संरक्षण होते, अश्या अनेक आजारांवर काळी द्राक्ष हे रामबाण उपाय.#jdr Mrs. Snehal Rohidas Rawool -
कलींगड ज्युस (kalingad juice recipe in marathi)
#jdr # उन्हाळ्यात कलींगड ची जिकडे तिकडे रेलचेल असते.त्याचा थंड थंड ज्युस घेतला की शरीराची तहान भागते आणि ऊर्जा आल्यासारखे वाटते. Dilip Bele -
-
ग्रेप ज्यूस (grape juice recipe in marathi)
#jdr#ग्रेपज्युसअंगूर चा रस हा अॅन्टीऑक्सीडेंटचा उत्तम स्त्रोत आहे. अंगूर हे सालासकट खाल्ल्या जाते. आणि अंगूर च्या सालामध्ये एंटीऑक्सीडेंट खूप जास्त प्रमाणात असते. अंगूर मध्ये फायबर, कैलोरी, विटामिन "सी" "ई" देखील विपुल प्रमाणात असते. त्याच प्रमाणे अंगूर मध्ये ग्लुकोज, मॅग्नेशियम आणि सायट्रिक ऍसिड पण असते. याशिवाय अंगूरचा ज्युस घेतल्याने मायग्रेनच्या दुखण्या मध्ये खूप फायदा होतो..तेव्हा इतके सारे फायदे या ज्यूस मध्ये असल्यावर त्याचा आस्वाद घ्यायलाच हवा.... नाही का...? शक्यतोवर या ज्यूस मध्ये साखरेचा वापर करू नये. त्याचा जो नॅचरल स्वाद आहे तू तसाच ठेवावा.. पण जर का अंगूर खूपच आंबट असतील तर मात्र साखरेचा वापर आपल्या सोयीनुसार करावा... 💃 💕 Vasudha Gudhe -
अननस ज्यूस (Ananas juice recipe in marathi)
#jdrवेगवेगळ्या फळांपासून आपल्याला व्हिटॅमिन्स मिळतात. फळांचे रस स्वादिष्ट करून प्याल्यामुळे पचनशक्ती सुधारते. मी येथे तुमच्याशी अननस ज्यूस रेसिपी शेअर करत आहे. अननसामुळे अजीर्ण कमी होते, इम्युनिटी वाढते, एकदम रिफ्रेशिंग ज्यूस 🥰 Manisha Satish Dubal -
मोसंबी ज्यूस (mosambi juice recipe in marathi)
ज्यूस हा सगळ्यांना आवडणार. लहानणापासून तर वृद्ध व्यक्ती साठी हा शरीरा साठी अतिशय छान. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली होते.तसेच हा ज्यूस स्ट्रीट ज्यूस म्हणून देखील फेमस 🍊🍊🍊 Anjita Mahajan -
कलिंगड ज्युस (watermelon juice) (kalingad recipe in marathi)
#jdr#कलिंगड ज्युस / ड्रिंक Ranjana Balaji mali -
कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)
#jdrफळांमध्ये पाण्याचे सर्वाधिक प्रमाण असलेले फळ म्हणजे कलिंगड. हे फळ रोगप्रतिकार क्षमता मजबुत करण्यात मदत करते तसेच डोळ्यांसाठी सुध्दा अत्यंत आरोग्यदायी आहे, इत्यादी.... ह्याच कलिंगडाचा ज्यूस बघुया... Dhanashree Phatak -
कच्चा कैरी आणि पुदिन्याचे ज्यूस (kaccha kairi ani pudinache juice recipe in marathi)
#jdr#kairijuiceउन्हाळा सुरु होताच मार्केटमध्ये आंबे यायला सुरुवात होते जितके महत्त्व आपण आंब्याला देतो तीतकेच कैरीचे ही आपले महत्त्व आहे कैरी आपल्याला अशीच आकर्षक वाटते कच्चीत आपण नेहमी मीठ ,मिरची लावून खाऊन टाकतो. कच्चा कैरी पासून चटण्या, पन्हे, लोणची आपण बनवून खातो कच्च्या कैरीचे ज्यूस करून पिले तर आरोग्यावर त्याचा छान परिणाम होतात आणि चवीलाही खूप छान आंबट गोड असा टेस्ट लागतोकैरीत विटामिन सी चे प्रमाण अधिक असते त्यात मीठ घालून आहारात घेतली तर शरीरातील पाण्याची कमतरता होत नाही. ज्यांना उन्हाळ्याचा खूप त्रास होतो त्यांनी अशा प्रकारचे सरबत घेतले पाहिजे यापासून ॲसिडिटीचा ही त्रास दूर होतो, खूप गरम होत असल्यास पित्त खूप असल्यास कैरीचे ज्यूस उपयोगी पडते कैरीत फायबरचे प्रमाण सर्वात जास्त असते , आंब्याची झाडे आपल्यासाठी वरदानच आहे तो सदाबहार असे ते झाड आहे म्हणून प्रत्येक शुभ कार्यात आंब्याच्या झाडाची पाने आपण वापरतो आंब्याचे झाडाचे प्रत्येक भाग गुणकारी आहे कैरी ,आंबा ,आंब्याच्या दांड्या आंब्याची कोय सुद्धा आयुर्वेद मध्ये औषधासाठी वापरली जाते. आज कच्चा कैरीचे पुदिना टाकून सरबत तयार केले यात खडीसाखर चा वापर केला काहीवेळेस ज्यूस सरबत या प्रकारांमध्ये बऱ्याचदा चुकीने भरपूर साखर आहारातून जाते मग अशा वेळेस एक हेल्दी ऑप्शन म्हणून खडीसाखर वापरावी तसेच वरून खडीसाखर वापरतो जेव्हा मीठ वापरतो तेव्हा सेंदवमिठ किंवा लाल मीठ वापरावे तेही आरोग्यासाठी खूप चांगले असतेतर बघूया कच्च्या कैरीचे चटपटीत ज्यूस Chetana Bhojak -
पोमो लाईम ज्यूस (pomolime juice recipe in marathi)
#Immunityकोरोना सारख्या परिस्थितीमध्ये प्रतिकारशक्ती वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे.त्यासाठी आयर्न आणि व्हिटॅमिन सी ने परिपूर्ण असे पोमो लाईम ज्यूस बनवले आहे.अतिशय शक्तिवर्धक ज्यूस आहे.शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेऊन उन्हामुळे होणारा डिहायड्रेशन चा त्रासही होत नाही. Preeti V. Salvi -
पपई ज्यूस (papaya juice recipe in marathi)
#jdrसुपर हेल्दी पपई ज्यूस-पपई स्वादिष्ट तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीही लाभकारी, सहज पचणारे फळ आहे. पपई भूक आणि शक्ती वाढविते. प्लीहा, यकृत रोगमुक्त ठेवणारे आणि काविळ यासारख्या रोगांपासून मुक्ती देणारे हे फळ आहे. पपई खाण्याचेही खूप फायदे आहेत. पपई हे आजारपणात देखील खाता येते आणि याचे जास्त दुष्परिणाम नसतात. पिकलेली पपई खूप स्वादिष्ट असते आणि याच्यात खनिज, पोषक तत्व आणि विटामिन मोठ्या मात्रेत उपलब्ध असतात. म्हणून पपई आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. Dhanashree Phatak -
ऑरेंज आनार ज्यूस (orange anar juice recipe in marathi)
#GA4#week26#keyword_ ऑरेंजसध्या गर्मी खूप सुरू झाली आहे शरीरातील पाण्याची पातळी सुरळीत ठेवण्यासाठी सरबत ,ज्यूस चा वापर आहारात जास्तीत जास्त असावा....त्यासाठी आजची रेसिपी Shweta Khode Thengadi -
सफरचंद ज्यूस
सध्या उन्हाळ्याचा सिझन सुरू आहे आणि शरीराला पाण्याच्या आवश्यकता भरपूर असते ही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आपण काहींनी काही पाण्याचे स्वरूपात सतत घेतलं पाहिजे मग ते ज्यूस असो किंवा पणे असो किंवा सरबत असो किंवा ताक मठ्ठा यांसारखे पदार्थ असतात आज आपण बनवणार आहोत सफरचंदाचा ज्यूस अगदी झटपट बनतं Supriya Devkar -
-
कलिंगड ज्यूस (kalingad juice recipe in marathi)
#jdr समर ड्रिंक्स आणि ज्युसेस रेसिपी काॅन्टेस्ट मधील ही पहिली रेसिपी. सकाळीच कलिंगड आणले होते. दुपारी वर्षा मॅडमनी पाठवलेला मेसेज बघितला आणि लगेच कलिंगड ज्यूस केला. Sujata Gengaje -
-
Immunity Booster डाळिंब बीट ज्यूस (dalimb beet juice recipe in marathi)
#Immunity...#डाळिंब बीट ज्यूस आताच्या करोनाच्या दुसऱ्या महाभयानक लाटेपुढे तर सगळेच हवालदिल झालेत..वणव्यासारखा पसरत चाललाय हा कोरोना.. हतबलता,नैराश्य,राग,संताप या सगळ्या भावना क्षणाक्षणाला दाटून येत आहेत..कारणच तसं आहे..जवळच्यांना कोरोना भेट देत आहे..अशा परिस्थितीत शांत राहून immunity boost करण्यासाठी उपाय तर करणे जरुरीचे आहे..मग आपल्या दैनंदिन जीवनातलेच बाराही महिने उपलब्ध असलेले पदार्थ आपल्यासाठी धावून येतात..चला तर मग आज आपण असाच एक डाळिंब,बीट, लिंबाचा बहुगुणी immunity booster juice कसा करायचा ते पाहू या.. Bhagyashree Lele
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14829054
टिप्पण्या