कोकण स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे (ghavne recipe in marathi)

#KS1 कोकण स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे हे खूप कमी साहित्यात तयार होणारी डिश आहे. आपण तांदळाचे पीठ वापरून अगदी चटकन घावणे तयार करू शकतो. पण मी आज भिजलेल्या तांदळाचे घावणे बनवते आहे.
कोकण स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1 कोकण स्पेशल भिजवलेल्या तांदळाचे घावणे हे खूप कमी साहित्यात तयार होणारी डिश आहे. आपण तांदळाचे पीठ वापरून अगदी चटकन घावणे तयार करू शकतो. पण मी आज भिजलेल्या तांदळाचे घावणे बनवते आहे.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तांदुळ साफ करून स्वच्छ धुवून 4 तास भिजवून घ्यावा.
- 2
आता तांदुळ मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावा.
- 3
चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे.
- 4
आता गॅसवर नॉनस्टिक तव्यावर थोडे तेल लावून. घावणे पीठ पसरून प्रथम मंद आचेवर नंतर मध्यम आचेवर छान दोन्हीं बाजूने खरपूस भाजून घ्यावे.
- 5
आपले घावणे तयार आहेत. मस्त पुदिना चटणी किंवा इतर कोणत्याही पदार्थ यान सोबत सर्व्ह करता येते.
Please try 🙏
thanks ❤️
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1#घावणेकोकण स्पेशल आहे तर मग घावणे झालेच पाहिजेत , मी नेहमी तांदूळ भिजवून मग त्याची पिठी करून बनवते,पण या वेळी माझ्या मामा च्या गावा वरून आलेले घवण्याचे पीठ माझ्याकडे आहे,मग म्हटले याच्या हून छान योगायोग नाही..म्हणून आज आमच्या गावी कसे घावणे तयार करण्यात येतात ते शेअर करत आहे.. Shilpa Gamre Joshi -
-
कोकण स्पेशल सुक्या काजूची भाजी (sukhya kajuchi bhaji recipe in marathi)
#KS1 कोकणची माणसं साधी भोळी...पण इथली खाद्य संस्कृती म्हणजे जीभेचे चोचले पुरविण्यासाठीच आहेत ..😋मी बनवते आहे कोकण स्पेशल सुक्या काजुची भाजी ही आपण वर्ष भर बनवू शकतो. Vaishali Dipak Patil -
तांदळाचे घावणे. (tandache ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टआमच्या कडे कोकणात घावने हा पदार्थ सर्रास न्याहरी साठी बनवला जातो.तांदूळ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तांदूळ आणि तांदळाचे पदार्थ कोकणात ल्या लोकांचे staple food म्हणू शकतो आपण😊. Deepali Bhat-Sohani -
तांदळाचे घावणे (tandache ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#साप्ताहिक_ब्रेकफास्ट_प्लॅनर#शुक्रवार_घावणे "तांदळाचे घावणे" मी जास्त कधी बनवत नाही.. आमच्याकडे डोसे च आवडतात.. पहिल्यांदाच बनवले आहेत लता धानापुने -
घावने (ghavne recipe in marathi)
(Ghavne recipi in Marathi )#ks1#कोकण स्पेशल तांदळाचे घावनेघावन हा कोकणातील प्रसिद्ध पदार्थ आहे. Sapna Sawaji -
घावणे (ghavne recipe in marathi)
#KS1कोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे.घावणे हा कोकणातील पारंपरिक पदार्थ आहे. सकाळी नाश्त्यासाठी हमखास बनवला जाणारा .... अगदी नीर डोशा सारखा मऊ लुसलुशीत असे हे घावन बनवायला ही तितकेच सोपे ...😊 Deepti Padiyar -
-
तवसाळी घावणे (tavsali ghavne recipe in marathi)
#KS1कोकणात काकडीचे खुप पदार्थ केले जातात,घरोघरी काकडीचा वेल असतोच.पावसाळ्यात छान मोठ्या हिरव्या काकड्या येतात त्यांना कोकणात तवसाळी किंवा तिवस ही म्हणतात.तर अशाच या तवसाळीचे पौष्टीक घावणे....breakfast चा उत्तम option.... Supriya Thengadi -
रस घावणे (ras ghavne recipe in marathi)
#KS1: रस घावणे हि कोकणातली पारंपरिक रेसिपी आहे आणि त्या पद्धती प्रमाणे रस घावणे बनवला घेऊ. सकाळी नास्त्याला लहान मुलं तर आवडीने खातात. Varsha S M -
इन्स्टंट घावणे बटाट्याची भाजी (instant ghavne batatyachi bhaji recipe in marathi)
#KS1#ghavneमहाराष्ट्रातील कोकण भाग कोकण किनारपट्टी खूपच निसर्गरम्य असा भाग आहे याचा जर सफर आपण नाही केला तर आपण काहीतरी मिस केले हे मात्र नक्की तिथे जाऊन तिथल्या पदार्थांचा स्वाद नाही घेतला तर अजूनच खंत आहे व्हेजिटेरियन असलो तरी काय झाले पण भरपूर व्हेजिटेरियन पदार्थही तिथे नाश्त्याच्या साठी उपलब्ध आहे त्यांचा आस्वाद घेतलाच पाहिजे तेव्हाच आपल्याला कळेल आणि ते पदार्थ इतके चविष्ट कसे आहे आणि ते घरी कसे तयार करायचे आपल्याला कळतेघावणे हा एक नाश्त्याचा प्रकार खुपच छान आणि चविष्ट आणि कोकण किनारपट्टीचा सफर मध्ये जाऊन हा प्रकार मी हरी हरेश्वर येथे नासत्यातून घेतलेला हा प्रकार मला खूपच आवडला तांदुळाचे ,गव्हाचे ज्वारीच्या पिठाचे ,मिश्र पिठाचे वेगवेगळे घावणे तयार केले जातात बरोबर चटणी बटाट्याची भाजी दिली जाते मी इन्स्टंट घावणे तयार करते नेहमी नाश्त्यासाठी तीच रेसिपी आज दाखवणार आहे बरोबर बटाट्याची सुकी भाजी तयार करते म्हणजे पोट भरेल असा हा नाश्त्याचा प्रकार आहेछान जाळीदार सॉफ्ट असा हा घावने प्रकार आहेलहान मुले म्हातारी माणसे कोणी असो सगळे आवडीने खातील असा हा प्रकार आहे बघूया रेसिपी तुम कसा तयार केला Chetana Bhojak -
तांदळाचे झटपट घावणे (ghavane recipe in marathi)
#रेसिपीबुक #week6 #चंद्रकृती पदार्थ चंद्राची आणि आपली ओळख तशी आपली आई च करून देत असते. चांदोमामा शी गप्पा मारत ती आपल्याला घास भरवते. श्रावण महिन्यात शेतीची कामे ही वेगाने चालू असतात. शेतात भात लावणी याच वेळी चालू असते. पुण्याच्या जवळ असलेल्या मावळ भागात तांदळाचे पीक जास्त प्रमाणात घेतात. तिथे तांदळाच्या पिठाचे हे घावणे खूप मोठ्या प्रमाणात केले जातात. अगदी रोज चा नाष्टा असो कि नॉनव्हेज चा बेत त्यासोबत हे झटपट घावणे केले जातात. बनवायला एकदम झटपट आणि मऊ लुसलुशीत होतात आणि चविष्ट लागतात. Shital shete -
चटपटीत वाटाणा (chatpatit vatana recipe in marathi)
करायला अगदी सोपी, कमी साहित्यात तयार होणारी पण खायला मस्त अशी ही डिश आहे. Archana bangare -
घावणे (ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्टशुक्रवार घावणेसोपी रेसिपी .चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
बीटरूट घावणे (beetroot ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्ट # खरं तर घावणे या नावाने असा प्रकार पहिल्यांदाच केला. पण करायला एकदम सोपा.. त्यातही घावण्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी बीट रूटचा उपयोग केलेला आहे... त्यामुळे डोळ्यांनाही छान दिसतात ...पौष्टिकही होतात हे घावणे.... Varsha Ingole Bele -
-
बीट रूट घावणे (beetroot ghavne recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#घावणे#रेसिपी क्र.4आज नाश्त्याला घावणे करायचे ठरवले .बीट वापरून पहिल्यांदाच केले .खूपच छान झाले एक नवी प्रकार नाश्त्याला म्हणून सर्व मंडळी खुश. Rohini Deshkar -
काप्याचे घावणे (kapache ghavne recipe in marathi)
#26कोकणातील पारंपरिक पदार्थ, सात काप्याचे घावणे. सणाच्या दिवशी किंवा नैवैद्यासाठी केला जातो. Kalpana D.Chavan -
बीटरूट कटलेट
#किड्सबीट व गाजर वापरून मुलांना आवडेल अशी सोपी रेसिपी आपण कमी वेळात तयार करू शकतो. Priya Sawant -
नाचणीचे पौष्टिक घावणे (nachniche paushtik ghavne recipe in marathi)
#Ga4#week20#keyword_Ragiनाचणीचे पौष्टिक घावणेनाचणी पौष्टिक असते पण फारशी कुणाला आवडत नाही.घावणे केले की छान लागतात.चला मग घावणे करूया Shilpa Ravindra Kulkarni -
कोकण स्पेशल चटपटीत कैरीचा सार (kairicha saar recipe in marathi)
#KS1कैरी, आंबा, काजू, फणस, रानमेवा, राइस , sea food असे कित्तीतरी खाद्य पदार्थांनी कोकण समृध्द असा प्रदेश आहे...त्यातल्याच एका पदार्थाची म्हणजेच मी कैरी च्या पदार्थाची अस्सल कोकणी recipe घेऊन आली आहे..आंबट , गोड, तिखट चवीची चटपटीत अशी रेसिपी आहे ..मला असे वाटते ही समस्त स्त्री वर्गाला आवडेल अशी डिश असावी...चला रेसिपी बघुयात😋😋😋 Megha Jamadade -
घावणे रेसिपी (ghavne recipe in marathi)
#ब्रेक फास्ट# शुक्रवार घावणे रेसिपी या रेसिपीला अनेक नावे आहेत वेगवेगळ्या प्रांतानुसार वेगवेगळी नावे दिलेली आहेत लसुन चा हिरवा पाला निघाल्यानंतर व नवीन तांदूळ आल्यानंतर ही रेसपी. केली जाते या रेसिपीला आकसे चिले असेसुद्धा म्हटल्या जाते Prabha Shambharkar -
तांदळाच्या पिठाची कुरकुरीत खेकडा भजी (tandul pithachi bhaji recipe in marathi)
#तांदूळ पावसाळ्यात आपल्याला भजी खायला खूप आवडतात.आपण नेहमी बेसन पीठ वापरून भजी करतो. पण जर आपण तांदळाचे पीठ वापरून भजी केली तर ती चव च निराळी. Sangita Bhong -
मटार भात रेसपी (matar bhat recipe in marathi)
#EB8 #W8 मटर भात रेसपी विंटर स्पेशल रेसिपी आहे हिरवे मटार आणि तांदूळ अत्यंत कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे Prabha Shambharkar -
-
मँगो शिरवाळे आणि नारळाचा रस (mango shirvala ani naralacha ras recipe in marathi)
#KS1 #कोकण स्पेशलकोकणामध्ये पारंपारिक तांदळाचे शिरवाळे बनविले जातात मी यामध्ये मँगो ऍड करून शिरवाळे बनविलेले आहेत Suvarna Potdar -
तांदुळाच्या पिठाचे घावने (tandolyachya pithache ghavne recipe in marathi)
#KS1 post 2#कोकण Vrunda Shende -
-
लसूनाचे आयते (घावणे) (ghavne recipe in marathi)
हिवाळ्यात छान हिरवाकंच लसुण, कोथींबीर व हिरवी मिरची सहज उपलब्ध होते. तसेच नवीन तांदुळ निघतात. त्याचे आयते ( घावणे) पौष्टिक असतात. Priya Lekurwale -
कोकणातील टोमॅटो सार आणि कांदे भाकरी (tomato saar ani kande bhakhri recipe in marathi)
#KS1 कोकण म्हटले कि टोमॅटो,ओले खोबरे त्याचबरोबर तांदळाची भाकरी हे नियमित जेवणात असतेच.तर आज त्याच गोष्टी वापरून कोकण रेसिपी बनविली आहे. Reshma Sachin Durgude
More Recipes
टिप्पण्या