मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)

Ashwinii Raut
Ashwinii Raut @cook_25215530
Pune

मँगो कस्टर्ड (mango custard recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटं
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 लिटरम्हशीचे दूध
  2. 5-6 टेबलस्पूनसाखर
  3. 2 टेबलस्पूनकस्टर्ड पावडर
  4. 2मिडीयम साईझ आंबे प्युरी करून
  5. तुकडेसजावट साठी बदाम,पिस्ता आणि आंबे बारीक

कुकिंग सूचना

20 मिनिटं
  1. 1

    सर्व प्रथम दूध गरम करायला ठेवावे. एका बाउल मध्ये 1/2 कप दुधात 2 चमचे कस्टर्ड पावडर मिक्स करावे.

  2. 2

    दुधाला उकळी आली की त्यामध्ये साखर घालून मिक्स करावे, कस्टर्ड पावडर ची पेस्ट टाकून सतत ढवळत राहावे. उकळी आली की आंब्याची प्युरी ॲड करावी.

  3. 3

    एक उकळी आली की गॅस बंद करावा. तयार कस्टर्ड गार होण्यासाठी फ्रीजमध्ये साधारण तीन ते चार तासांसाठी ठेवावे.

  4. 4

    थंडगार कस्टर्ड सर्व्हिंग बोलमध्ये काढून आंब्याचे काप आणि बदाम पिस्ता काप ने garnish करावे.. थंडगार मँगो कस्टर्ड खाण्यासाठी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwinii Raut
Ashwinii Raut @cook_25215530
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes