वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)

Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak

वाटली डाळ (vatli dal recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीहरभरा डाळ
  2. 4हिरव्या मिरच्या
  3. 1 चमचाजीरे
  4. 1/2 इंचआलं
  5. 1 टीस्पूनहळद
  6. 1लिंबू
  7. चवीनुसारमीठ व साखर
  8. आवशक्यतेनुसार कोथिंबीर आणि खोबरे
  9. आवशक्यतेनुसार तेल
  10. जीरे, मोहरी, हिंग, फोडणीसाठी

कुकिंग सूचना

25 मिनिट
  1. 1

    प्रथम हरभरा डाळ 4-5 तास भिजत ठेवा. डाळ चांगली भिजली कि मिक्सर मध्ये जीरे, मिरची, आलं घाला त्यात डाळ घाला.

  2. 2

    मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर घालून लागेल तस थोडं पाणी घालून डाळ वाटून घ्या.एका पॅन मध्ये तेल तापत ठेवा, तेल तापले कि जीरे, हिंग, मोहरी घाला व वाटली डाळ घालून छान तेलात परत.थोडी हळद घाला.

  3. 3

    आता पॅन वर झाकण ठेवून वाटली डाळ 7-8 मिनिट वाफवून घ्या. वाटली डाळ आता तयार आहे. वरून लिंबू पिळा. गरम भाकरी किंवा पोळी सोबत सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Surekha vedpathak
Surekha vedpathak @surekha_vedpathak
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes