रक्षा बंधन स्पेशल :: ओल्या नारळाचा उकड करंज्या

Sangeeta Naik
Sangeeta Naik @cook_29161549

नारळी पौर्णिमा मंजे महाराष्ट्राचं प्रसिद्ध सण नावाप्रमाणे नारळाचा खायची प्रथा काही न काही नारळाचा पदार्थ बनवायचा असते .सध्या डाएट लक्षात ठेवून तेल तूप कमी टाकलेले आणि उकडलेले पदार्थ बनवायचा प्रयत्न करते .#rbr

रक्षा बंधन स्पेशल :: ओल्या नारळाचा उकड करंज्या

नारळी पौर्णिमा मंजे महाराष्ट्राचं प्रसिद्ध सण नावाप्रमाणे नारळाचा खायची प्रथा काही न काही नारळाचा पदार्थ बनवायचा असते .सध्या डाएट लक्षात ठेवून तेल तूप कमी टाकलेले आणि उकडलेले पदार्थ बनवायचा प्रयत्न करते .#rbr

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
6 servings
  1. 2 कपतांदूळ पीठ, 2 वाटी किसलले नारळ, 1 कप गूळ,
  2. 2 कपपाणी, 1 छोटा चमचा तूप, 1 छोटा चमचा मीठ
  3. थोडीशी वेलची पावडर, बारीक केलेले बदाम आणि किसमिस
  4. हळदी कीवा केळीचे पान

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    1 पातेल्यात 2 कप पाणी,तूप,मीठ टाकून उकळून दया, पाणी उकळून झाले की पीठ टाका आणि झाकून ठेवा 5 मिनिट नंतर गॅस बंद करा

  2. 2

    1 कडाई त थोडा तूप टाका किसलेले खोबरे आणि गुड टाकून एकजीव करावे हलवत राहावे 10 मिनिट नंतर आपला सारण तयार होतो त्यात वेलची आणि ड्राय फ्रूट टाकावे

  3. 3

    थंड झाल्यावर पीठ चांगला मळून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे ओल्या कापडने झाकून ठेवायचे

  4. 4

    छोटी पारी गोल लाटून घेयायची त्याच्या चमच्याने सारण भरून करांजीच आकार द्यायचं नाहीतर पानावर थापून घ्यायचं आणि पा नाची घडी करून थोडा जोरात दाबायच.

  5. 5

    1 मोठा भांड्यात पाणी घेऊन उकडायचा त्याचा वर छाननी ठेवायची बनवलेली करंजी पाना सोबत 15 मिनिट उकळायचे झाकण बंद करून.

  6. 6

    थंड झायावर हडू हातानी कळायचं आणि गरम गरम सर्व्ह करायची.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sangeeta Naik
Sangeeta Naik @cook_29161549
रोजी
Stupid combination leads to perfect recepies!!
पुढे वाचा

Similar Recipes