ड्रायफूट गुलकंद मोदक (dryfruits gulkand modak recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
ड्रायफूट गुलकंद मोदक (dryfruits gulkand modak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम कढईत दोन चमचे तूप घालून घेणे.ड्रायफूट थोडेसे परतून घेणे. ड्रायफूट परतून झाल्यानंतर ते काढून घेणे त्याच कढईत खसखस थोडीशी भाजून घेणे नंतर दोन्ही मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर च्या भांड्यात घेऊन मिक्सरवर बारीक करून घ्यावे
- 2
दर बारीक केलेले ड्रायफूट एका कढईत घेऊन त्यात दोन चमचे गुलकंद, डेसिकेटेड कोकोनट घालून चांगले मिक्स करून घेणे
- 3
नंतर एक मोदकाचा साचा घेऊन मिश्रणाचा गोळा करून साच्यामध्ये घालुन त्याला मोदकाचा आकार देऊन घेणे
- 4
झटपट होणारे ड्रायफूट गुलकंद मोदक तयार
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गुलकंद मोदक (gulkand modak recipe in marathi)
खोबर कीस,गुलकंद,दूध यांच्या मिश्रणातूनजबरदस्त चवीचा मोदक. :-)#gur Anjita Mahajan -
पेढा गुलकंद मोदक (peda gulkand modak recipe in marathi)
#gurगणेशोत्सव चॅलेंज रेसिपीगुलकंद, पेढा मोदकगणेशोत्सव सुरू आहे. त्या निमीत्याने, बाप्पा चा आवडता प्रसाद म्हणजेच मोदक केल्या जातो. मी पेढा गुलकंद मोदक केलेत. Suchita Ingole Lavhale -
गुलकंद, ड्रायफ्रुट्स स्टफ्ड पान मोदक (Gulkand Dryfruits Stuff Pan Modak Recipe In Marathi)
🙏 गणपती बाप्पा मोरया 🙏"गुलकंद, ड्रायफ्रुट्स स्टफ्ड पान मोदक"बाप्पा घरी आल्यावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवायला खुपच मजा येते व मनाला समाधान मिळते.. लता धानापुने -
-
कोकोनट गुलकंद मोदक (coconut gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 "गणपती बाप्पा मोरया"🙏🌹 ll वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्वीघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा ll घरोघरी बाप्पांचे आगमन झालेले आहे. आता घरोघरी रोज गणपतीबाप्पाला गोड-धोड मोदकांचा नैवेद्य राहणार.माझ्या घरी गणपती बसत नाही. पण माझ्या मुलाला बाप्पा फार आवडतात. मुलालाच काय मलाही आवडतात. माझा मुलगा दरवर्षी क्ले पासून गणपती तयार करतो. तेव्हा या विघ्नहर्ता बाप्पांना मी बसण्याच्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी मोदकाचा नैवेद्य करत असते. तेव्हा पहील्या दिवशी मी कोकोनट गुलकंद मोदक केले. खूप छान लागतात.चला तर मग बघुया कोकोनट गुलकंद मोदक😊 Shweta Amle -
गुलकंद स्टफ मावा मोदक (gulkand stuff mawa modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशलहे मावा मोदक मी खास बनवले ते सिमला मिरचीत मला गणपती बाप्पाचा आकार दिसला म्हणून.... Deepa Gad -
रोझ गुलकंद मोदक (Rose Gulkand Modak Recipe In Marathi)
#modakगणपती बाप्पाला मोदक फार प्रिय. गणपती बाप्पा साठी अनेक प्रकारचे मोदक केले जातात जसे तळणीचे मोदक, उकडीचे मोदक, रवा, खवा मोदक.... मी घेऊन आले आहे एक नवीन पाककृती रोझ गुलकंद मोदक. नक्की करुन पहा. Shital Muranjan -
चॉकलेट गुलकंद मोदक (chocolate gulkand modak recipe in marathi)
#gurमाव्याचे मोदक, उकडीचे मोदक तर सर्वांना आवडतातच पण हल्ली चॉकलेट मोदक सुद्धा अनेकाना आणि खास करून मुलांना आवडतात. आज मी सुद्धा व्हाइट चॉकलेट वापरून दोन प्रकारचे मोदक बनवले आहेत. एक मोदक स्टफिंग भरून केले आहेत तर दुसरे मोदक चॉकलेट मध्येच पिस्ते, रोझ petals आणि रसमलाई इसेन्स घालून तयार केले आहेत. करायला खूप सोपे आणि चवीला तितके छान असे चॉकलेट मोदक नक्की करून बघा...Pradnya Purandare
-
ड्रायफ्रूटस गुलकंद पोळी (dryfruits gulkand poli recipe in marathi)
#gurपुरणपोळी तर आपण बनवतोच पण ड्रायफ्रूटस गुलकंद पोळी कधीतरी बनवायला हवी.हि छान चवीला लागते. Supriya Devkar -
सुकामेव्याचे मोदक (sukya mevyache modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 मोदक हा महाराष्ट्रात व दक्षिण भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रामधे विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांखेरीज खवा, सुकामेवा, चॉकोलेट, विविध रंगांचा वापर करून केलेल्या पारीचे मोदक असे साहित्य वापरून तयार केलेले मोदक विशेष लोकप्रिय आहेत. आज मी सुकामेव्यामधे गुलकंद घालून हे मोदक अजून रुचकर केले आहेत. Prachi Phadke Puranik -
पनीर गुलकंद तुटीफुटी मोदक (paneer gulkand modak recipe in marathi)
#गोडनमस्कार सखींनो 🙏कोणत्याही शुभकार्याला सुरूवात करताना प्रथम गणेश वंदना केली जाते.आपले बाप्पा तर लंबोदर.मग त्यांना खुश करायचे म्हणजे त्यांच्या आवडीचा खाऊ नको का बनवायला.म्हणून पक्के केले की मोदकच बनवायचे.पारंपारिक मोदकांना दिला थोडा ट्विस्ट आणि तयार केले आकर्षक असे " पनीर गुलकंद तुटीफुटी मोदकAnuja P Jaybhaye
-
गुलकंद नटी मोदक (gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदक रेसिपीजमाझ्या कडे गणपती नसल्यानी मोदक होत नाहीत पण हौशी साठी बनावते कधी. मोदक थीम दिल्याने आणी तेही गणपती बाप्पा च्या आगमना च्या निमित्यने पुर्ण भक्तीभावाने काहितरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला.. Devyani Pande -
पंचखाद्य मोदक (panchkhadya modak recipe in marathi)
#gur#गणेशोत्सव स्पेशल आज बाप्पाच्या नैवेद्यासाठी "पंचखाद्य मोदक" लता धानापुने -
-
गुलकंद रोल (gulkand roll recipe in marathi)
काही पारंपारिक गोड पदार्थ बनवताना मला ही रेसिपी सुचली ती मी करून बघितली... खूप छान झाली आहे.आपण ही रेसिपी जरुर करुन पहा. आशा मानोजी -
पान गुलकंद लाडू (paan gulkand ladoo recipe in marathi)
#rbr श्रावण शेफ वीक -2 रक्षाबंधन रेसिपीज चँलेंजरक्षाबंधन हा सण भाव-बहिणीच्या , भावंडांच्या नात्याला साजरा करणारा सण.त्यानिमीत्ताने मी गोड रेसिपी बनवली आहे.नेहमीचे गोड पदार्थ आपण खातोच. पण आज मी पान गुलकंद लाडू बनवले आहे. कमी साहित्यातून व कमी वेळात होणारे लाडू. Sujata Gengaje -
नारळ गुलकंद मोदक (naral gulkand modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10झटपट होण्यासारखे हे मोदक गणपति बाप्पासाठी खास Manisha Joshi -
पान शॉट्स मोदक (pan shots modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10मोदक रेसिपीसहे मोदक खाऊन विड्याचे पान खाल्ल्याचा फील येतो...चला तर ही रेसिपी बघूया..... Sampada Shrungarpure -
नाचणी तांबूल मोदक (nachni tambul modak recipe in marathi)
#gurपौष्टिक व चविष्ट असे हे मोदक मी पहिल्यांदाच करणारे तेही उकडीचे खूप सुरेख व चवदार झाले Charusheela Prabhu -
खजूर- गुलकंद लाडू (khajur gulkand ladoo recipe in marathi)
#cpm8- वेगळे, हेल्दी, डायट लाडू केलेले आहे.खजूरात लोह, कॅल्शिअम फॉस्फरस मिन्रलस आहे तसेच सुक्या मेव्यात भरपूर प्रोटीन्स,फायबर,भूक लागली की सर्वांना खाण्यासाठी उत्तम पदार्थ म्हणजे हे लाडू... Shital Patil -
गुलकंद पान मोदक (gulkand pan modak recipe in marathi)
#मोदकसध्या सणासुदीचे दिवस सुरू आहेत तर प्रत्येक सणाला आपण पान वापरतो, कलाशमध्ये नाराळसोबत पानही ठेवले जाते. एखादी वेळी पान फेकण्यातही जातात, पण काही जणांना त्याचा उपयोग कधी कधी माहिती नसतो. आमचा गणपती पाच दिवसांचा असतो तर आम्ही 4 दिवस घरचे मोदक बनवतो आणि शेवटच्या दिवशी बाप्पा चे आवडते बुंदीचे लाडू आणतो. पूजेसाठी पान आणलेले तर त्यातले काही जास्तीचे पान फ्रिज मधे दिसले, तर म्हटलं चला यावर्षी नवीन काही तरी ट्राय करून पाहू आणि खरंच खूप छान झालेले मोदक एकदम मऊ आणि चवीला पण खूप छान आहेत. Pallavi Maudekar Parate -
तळणीचे मोदक (talniche modak recipe in marathi)
तळणीच मोदक#gurपहिल्यांदाच cookpad मुळे मोदक बनवत आहे. आकार अजून नीट जमलं नाही. पण चवीला चांगले बनलेत. Radhika Gaikwad -
मकाणा इन्स्टंट मोदक (makhana instant modak recipe in marathi)
#gurपाटकन होणार टेस्टी व पौष्टिक मोदक Charusheela Prabhu -
-
-
बटाट्याचे शाही मोदक (batatyache shahi modak recipe in marathi)
#nrr#९ रात्रीचा जलोषपहिला दिवस- बटाटा#नवरात्र स्पेशल Sumedha Joshi -
जास्वंदी मोदक (jasvandi modak recipe in marathi)
#gur उकडीच्या मोदकांचा वेगळा प्रकार एकदम सोप्या पद्धतीने Trupti Gore Raut -
पान मोदक (pan modak recipe in marathi)
#gur गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया . मोदक मला बनवायला खूप आवडतात मी आज पान मोदक बनवले आहेत . Rajashree Yele -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15524115
टिप्पण्या (5)