बीटरूट शुगर कुकीज (Beetroot sugar cookies recipe in marathi)

#EB13 #W13
#Valentine's Day special
कुकीज लेकीला प्रचंड आवडतात त्यामुळे माझे सारखे प्रयोग चालू असतात. पण आज पिंक रंगात ह्या बीटचा पल्प घालून नॅचरल पिंक कुकीज केल्या त्याला वेगळ texture देण्यासाठी वरून साखर लावली आणि अपेक्षेपेक्षा अतिशय सुंदर झाल्या कुकीज.
बीटरूट शुगर कुकीज (Beetroot sugar cookies recipe in marathi)
#EB13 #W13
#Valentine's Day special
कुकीज लेकीला प्रचंड आवडतात त्यामुळे माझे सारखे प्रयोग चालू असतात. पण आज पिंक रंगात ह्या बीटचा पल्प घालून नॅचरल पिंक कुकीज केल्या त्याला वेगळ texture देण्यासाठी वरून साखर लावली आणि अपेक्षेपेक्षा अतिशय सुंदर झाल्या कुकीज.
कुकिंग सूचना
- 1
ओव्हन 180°C ला 10 मिनिट प्रीहीट करायला ठेवा. आता मैदा,बेकिंग सोडा,बेकिंग पावडर,काॅर्नफ्लोर,मीठ एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
- 2
फुडप्रोसेसरमधे लोणी,साखर व व्हॅनिला इसेन्स घालून फीरवून घ्यावे. मिश्रण सिल्की टेक्शरचे होइपर्यंत फीरवुन घ्यावे.
- 3
आता मैद्याचे मिश्रण व बीटचा पल्प घालून मिश्रण परत फिरवून घ्यावे. गोळा तयार झाला की मिश्रण काढून हाताने गोळे करून कुकीजचा शेप द्यावा. कुकीज साखरेत घोळवून बेकिंग ट्रेमधे ठेवून 180°C ला 12-15 मिनिट बेक करून घ्याव्यात.
- 4
कुकीज तयार झाल्यावर ट्रेवरून कुकीज वायर रॅकवर थंड करायला ठेवाव्यात. थंड झालेल्या कुकीजचा चहा किंवा काॅफीबरोबर अस्वाद घ्यावा.
- 5
नॅचरल कलर वापरल्याने कुकीजला सुंदर पिंक रंग आलाय. #Valentine's Day मस्त घरीच सेलीब्रेट झाला.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
एगलेस चोको फिल कुकीज (egg less coco fill cookies recipe in marathi)
#noovenbaking#cooksnapमास्टर शेफ नेहा यांचे शेवटचे चॅलेंज खूपच सोपे आणि टेस्टी होते. माझ्या मुलाला चॉकलेट फार प्रिय आहे त्यामुळे मी चोको फील कुकीज केल्या आहेत. याची चव आणि टेक्स्चर इतके सुंदर झाले होते की आवडीने सर्वांनी कुकीज खाल्ल्या. या सुंदर रेसिपीसाठी मास्टरशेफ नेहा यांना खूप खूप धन्यवाद.Pradnya Purandare
-
नुटेल्ला स्टफ्ड कुकीज (Nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking#Receip 4#Neha shahनुटेल स्टफ्ड चे फिलिंग असल्यामुळे हे cookies खूप छान लागते. लव्हली टेस्ट 😋.. मी 5 कुकीज त्याचे करून राहिले हीचात hezalut चे फिलिंग आणि चॉकलेट कलर घालून थोडे variations केलेThanku very much Neha shah madam Sonali Shah -
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipes in marathi)
#noovenbaking#receip 4# Neha shah कुकीज हे सर्वांना खूप आवडले. मला पण करायला मज्जा आली. नटेलास्टफ्ड (stuffed nutella)😀कुकीज मध्ये घालणार म्हणलेकी मुले लगेच खुश, आज आई काहीतरी छान करणार आणि त्यातल्या त्यात नटेला. heart shape अजून काही तरी चालू आहे. सारखे ओटा जवळ लुडबुड चालू होती .खूपच सुंदर चवीला जाले आहेत.सहसा cookies la कोन नाही म्हणत नाही. एखादा तरी तुकडा हळूच तोंडात जातोज 😊Neha shah mam thanku very much for cookies & all receips sharing in cookpad.. Sonali Shah -
ओटस कुकीज (Oats cookies recipe in marathi)
#EB13 #W13 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड कुकीज साठी मी माझी ओटस कुकीज ही रेसिपी आज पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
व्हॅनीला कुकीज (Vanilla cookies recipe in marathi)
#EB13#W13टि टाइम कुकीज.....मुलांच्या खूप आवडत्या...मस्त खुसखुशित व्हॅनीला कुकीज.... Supriya Thengadi -
व्हॅनिला & चोको कुकीज (vanilla and choco cookies recipe in marathi)
#noovenbaking #post 4 कुकीज ची नवीन रेसिपी खुप छान आहे. चोको कुकीज तर नं 1 झाले आहे. ब्राऊन शुगर न मिळाल्याने मी काॅफी पावडर घालून ब्राऊन शुगर बनवली आहे ,यामुळे चोको कुकीज एक रिच टेस्ट आली आहे. & न्युट्रिला हि मिळाला नाही So चाॅकलेट गनाच वापरले आहे. Shubhangee Kumbhar -
कलरफुल बटर कुकीज (colorful butter cookies recipe in marathi)
#CHRISTMAS"कलरफुल बटर कुकीज" ख्रिसमस सलेब्रशन घरोघरी सुरू आहे, माझ्या मुलाला कुकीज खूप आवडतात, आणि त्याच्या ख्रिसमस सलेब्रशन साठी आम्ही या कुकीज बनवल्या....अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणाऱ्या या कुकीज म्हणजे टी टाइम ची मजा द्विगुणित करतात.... तेव्हा या अगदी सोप्या आणि यम्मी कुकीज नक्की बनवून बघा....👌👌 Shital Siddhesh Raut -
न्युटेला बटर कुकीज (nutella butter cookies recipe in marathi)
#noovenbakingहार्ट कुकीज सोबत न्युटेला बटर कुकीज ही छान तयार होतात.चाॅकलेट असल्याने मुलांना आवडतात आणि तोडल्यानंतर मधोमध जे वितळलेले न्युटेला चाॅकलेट खायला मजा येते. Supriya Devkar -
न्यूटेला स्टफ कुकीज (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking रेसिपी-4 (2 री) मास्टर शेफ नेहा मॅडमची कुकीज मधील दुसरी कुकीज पण मी करून पाहिली. करायला सोपी, आधी अवघड वाटत होती.पण केल्या नंतर सोपी वाटली. खूप छान कुकीज झाल्या आहेत. बाजारात कोठेही न्यूटेला चाॅकलेट मिळाले नाही. मी सकाळी चाॅकलेट फालुदा मिक्स केले होते. त्यातील चाॅकलेट थोडे शिल्लक होते. त्यात किंचित दूध घातले. फ्रीजमध्ये ठेवले होते. ते मऊसर राहिले, त्याचा वापर मी यात केला. नेहा मॅडमनी सोप्या पद्धतीने या सर्व रेसिपी शिकवल्या. त्यांना मनापासून धन्यवाद! Sujata Gengaje -
रेड वेलवेट कुकीज (Red velvet cookies recipe in marathi)
#EB13 #W13शितल ताईने शिकवलेल्या या कुकीज खूपच अप्रतिम बनतात.प्रेम व्यक्त करण्यासाठी एखादा गोड पदार्थ जसे की चाॅकलेट, केक,कुकीज असेल तर सगळेच कसे गोड गोड होते. चला तर मग बनवूयात कुकीज. Supriya Devkar -
-
"ख्रिसमस स्वीर्ल शुगर कुकीज" (Christmas swrill sugar cookies recipe in marathi)
#CCC" ख्रिसमस स्वीर्ल शुगर कुकीज " आमच्या वसई मध्ये नाताळ ( ख्रिसमस ) म्हणजे खास सण, आता रोजचे चालू झालेले मिसा, गजबजलेली प्रार्थनास्थळे, आणि जागोजागी दिसणारी सजावट, क्रिब्स आणि रोषणाई... म्हणजे अगदी नयनरम्य... या कोरोनामय स्थितीतही सारे ख्रिस्ती बांधव सगळ्या नियमांचं पालन करून त्यांचा आणि आपल्या सर्वांच्याच आवडीचा सण साजरा करताना दिसतात.. ही खरच खूप छान बाब आहे..👌👌 माझ्या जवळ तर माझे खूप ख्रिस्ती मित्र-मैत्रिणी राहातात...आणि त्यांच्या कढून आलेला खास नातळचा फराळ म्हणजे, अवर्णनीय.. " प्लम केक, मिठाई , वाइन,कलकल,कुकीज सर्व काही मस्तच " मी नेहमीच नाताळाच्या निमित्ताने काही ना काही माझ्या मित्र-मैत्रीणीसाठी बनवते... म्हणून आज मी हे " ख्रिसमस स्वीर्ल शुगर कूकीज " बनवले आहेत.. चला तर मग रेसिपी पाहूया Shital Siddhesh Raut -
-
-
-
व्हॅनिला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbakingखरं तर मी आज पहिल्यांदाच कुकीज बनवत आहे पण नेहा मॅम च्या सोप्या रेसिपी मुळे माझे कुकीज खूपच छान झाले आहेत. हे कुकीज माझ्या मुलांना खूप आवडले.इतके सुंदर कुकीज आम्हाला शिकवला बद्दल नेहा मॅडम तुमचे मनापासून धन्यवाद 🙏😘तुमच्या चारही रेसिपी करण्याचा मी प्रयत्न केला आहे. यापुढेही तुम्ही अशाच छान छान रेसिपी आमच्याबरोबर शेअर कराल अशी आशा व्यक्त करते.Dipali Kathare
-
नाचणी व ओट्स चे पौष्टीक कुकीज(Nachni oats cookies recipe in marathi)
#EB13 #W13नाचणी व ओट्स चे पौष्टीक असे कुकीज.मुलांनाही खूप आवडतील असे हे कुकीज.🍪🍪 Sujata Gengaje -
रेड वेलवेट कुकीज (Red velvet cookies recipe in marathi)
#EB13#W13#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चॅलेंजरेड_वेलवेट_कुकीज व्हँलेंटाईन डे happening करायचा असेल तर red roses बरोबर या रेड वेलवेट म्हणजेच लाल मखमली कुकीज असतील तर दिल दिवाना हो गया समझो..🥰...व्हँलेंटाईन डे चा प्रेमाचा लाल रंग या मखमली लाल रंगाच्या कुकीज ने अधिक खुलून येतो..❤️ आणि प्रेमा ,तुझा रंग कसा ??म्हणत प्रेमाच्या लाल रंगाच्या पिन पासून ते लाल पेना पर्यंत वापर करुन प्रेम म्हणजे प्रेम असतं..तुमचं आमचं सेम असतं ❤️...म्हणत प्रेम व्यक्त केलं जातं..प्रेमाची ग्वाही दिली जाते..आता कोणी म्हणतं प्रेम व्यक्त करायला हा एकच दिवस कां..मग इतर 364 दिवस काय???..पण जगण्याचा उत्सव करणार्या उत्साही मनांना प्रेमाच्या आणाभाका देण्यासाठी हा दिवस खास पद्धतीने साजरा करायचाच असतो..(मग भले इतर दिवस एकमेकांच्या उरावर का बसेनात😜) बरोबर ना...😊 आपली मैत्रिण @shitals_delicacies शितल मुरंजन हिने zoom meeting च्या सेशनमध्ये या रेड वेलवेट कुकीज कशा तयार करायच्या याचं live demonstrationदिलं होतं..मी तेव्हाच ठरवलं की या व्हँलेंटाईन ला या रेड वेलवेट कुकीज करुन बघायच्या. शितल,अतिशय सुंदर झाल्यात कुकीज..Thank you so much for this wonderful recipe..🌹❤️❤️ तुम्हांला देखील ही रेसिपी हवी असेल तर चला माझ्याबरोबर किचनमध्ये.. Bhagyashree Lele -
कोकोनट मँगो कुकीज (cocount mango cookies recipe in marathi)
#मँगो कुकीज #कोकोनट मँगो कुकीज मी पहिल्यांदाच केलेले आहेत. नेहमी कुकीज मी बाहेरुनच विकत आणत असते. पण कूकपॅड मराठी मध्ये मँगो कुकीज च्या थीम मुळे कुकीज बनवण्याचा चान्स मला मिळालं. अगोदर छान क्रिस्पी होतील की नाही असं मनात वाटत होतं. पण एकदम मस्त खुसखुशीत कोकोनट मँगो कुकीज झालेले आहेत .मुलाला फार आवडले .सध्या थोड्याच प्रमाणात केले. जमतील की नाही या भीतीपोटी प्रमाण जरा थोडच घेतलेलं. आता वेगवेगळ्या वेरायटी करून आणखी कुकीज बनवण्याचा माझा प्रयत्न राहील.👍👍😍 Shweta Amle -
न्यूट्रीला स्टफ कुकीज (nutella stuffed cookies recipe in marathi)
#noovenbaking नेहा मॅडमनी शिकविलेली कुकीज खूप छान आहे. Vrunda Shende -
कुकीज(cookies recipe in marathi)
#GA4 #week12#कुकीज कुकीज या keyword नुसार कुकीज करत आहे. पहिल्यांदाच कुकीज करण्याचा प्रयत्न करत आहे. ओवन शिवाय कढईमध्ये कुकीज करत आहे. गूगल वर रेसिपी शोधून कुकीज करत आहे. rucha dachewar -
व्हॅलेन्टाईन क्रिस्पी कुकीज (Valentine crispy cookies recipe in marathi)
#EB13 #W13अनेक प्रकारच्या आपण कुकीज तयार करतो. मी येथे रव्या मैद्यापासून फ्राय पॅन मध्ये होणाऱ्या झटपट कुकीज तयार केल्या. अत्यंत कमी वेळात तयार होतात . या कूकीज मध्ये आपण ओट्स भाजून पावडर करून टाकू शकतो.ड्राय फ्रुट पावडरही टाकू शकतो. खूपच छान पौष्टिक असे कुकीज तयार होतात.पाहूयात काय सामग्री लागते ... Mangal Shah -
-
-
काजु पिस्ता कुकीज (kaju pista cookies recipe in marathi)
#GA#week12की word वरून कुकीज घेतले आहे. काजु कुकीज खुप छान लागतात.ही रेसिपी वाचली होती. आज करून बघितले आहे. एकदम मस्त & टेस्टी झाले. Sonali Shah -
-
५ प्रकारच्या टि टाईम कुकीज (tea time cookies recipe in marathi)
#GA4 #week12#किवर्ड- कुकीजकोणत्याही मोल्डचा वापर न करता हाताच्या साहाय्याने ५ प्रकारच्या कुकीज बनवल्या आहेत.१. टर्टल कुकीज२.चोकोचिप्स कुकीज३.मार्बल कुकीज४.फ्लाॅवर कुकीज५.चाॅकलेट चोकोचिप्सकुकीज,बिस्किटे, नानकटाई ह्या वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये बनवली जाते.कुकीज मध्ये शक्यतो मैद्याचा वापर केला जातो.यातही हेल्दी ऑप्शन म्हणजेच गव्हाच्या ,मल्टीग्रेन पिठं ,ओट्स वापरून कुकीज बनवता येतात. मी Deepti Padiyar -
-
वनीला हार्ट कुकीज (vanilla heart cookies recipe in marathi)
#noovenbaking #नेहा दीपक शाहने शिकवलेल्या सगळ्याच रेसिपी खूप मस्त होत्या पण ही रेसिपी करायला खूप आनंद वाटला R.s. Ashwini -
व्हॅनिला स्टार कुकीज (vanilla star cookies recipe in marathi)
#noovenbaking#थँक्यू नेहा मॅडम. अशा प्रकारच्या कुकीज मी पहिल्यांदाच बनवल्या बनवताना खूप छान म्हटलं. पण मी हे नक्की करुन बघेल आणि त्यात परफेक्शन मिळेल अशी मला खात्री आहे. चवीला ह्या कुकीज खूप छान आणि दिसायलाही खूप छान आहेत. पुन्हा एकदा थँक्यू मॅडम आणि कुकपॅड टीम. Rohini Deshkar
More Recipes
टिप्पण्या (6)