भेंडी भाजी (Bhendi Bhaji Recipe In Marathi)

Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
Thane

भेंडी भाजी (Bhendi Bhaji Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 किलोभेंडी
  2. 1 छोटाकांदा
  3. 1/4 वाटीटोमॅटो
  4. 5 टेबलस्पूनतेल
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 2हिरव्या मिरच्या
  9. 1 टीस्पूनलाल तिखट
  10. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  11. 1 टीस्पूनगुळ

कुकिंग सूचना

25 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम भेंडी चांगली धुवून आणि पुसून काढावी. आता बारीक चिरून घ्यावी. कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्यावा.

  2. 2

    कढई मध्ये तेल गरम करून घ्यावे. त्यामध्ये मोहरी आणि जीरे यांची फोडणी द्या. कढीपत्ता घालावा. त्यानंतर कांदा घालावा थोडा परतून घ्यावा

  3. 3

    आता टोमॅटो घालावा आणि थोडा परतून घ्यावा. त्यामध्ये चिरलेली भेंडी घालावी. त्यानंतर हिंग, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून चांगले 8-10 मिनिटे मध्यम गॅस ठेवून परतून घ्यावे. भेंडी शिजली की गॅस बंद करावा. आता आपली भेंडीची भाजी तयार झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sujata Kulkarni
Sujata Kulkarni @Sujata_Kulkarni
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes