मटार कंरजी (Matar Karanji Recipe In Marathi)

Anita Desai
Anita Desai @cook_20530215
Nashik

#TGR
#मटार कंरजी

मटार कंरजी (Matar Karanji Recipe In Marathi)

#TGR
#मटार कंरजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15/20 मि.
4 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅममटाराचे दाणे
  2. 1 टेबल स्पुनजिर
  3. 1/2 वाटीओल खोबर
  4. 1/2 टीस्पुन हळद
  5. 1 टीस्पुन तिळ
  6. 1 टीस्पुन शोप
  7. 1 टीस्पुन अर्धवट कुटलेले धणे
  8. 1 टीस्पुन लिंबाचा रस
  9. आवश्यकतेनुसार तळण्यासाठी तेल
  10. चवीनुसारमीठ
  11. पारीसाठी लागणारे साहित्य. —
  12. 11/2 वाटीजाड कणिक
  13. 2 टेबल स्पुनतेल
  14. 1/2 टीस्पुन हळद
  15. 1/2 टीस्पुन तिखट
  16. 1/2 जिर, ओवा
  17. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

15/20 मि.
  1. 1

    प्रथम मटार निवडुन त्यातील दाणे थोडे परतुन घ्या, हिरवी मिरची,लसुन ओल खोबर, मटार मिक्सर मधे जाडसर वाटुन घ्या

  2. 2

    आता पॅन मधे तेल टाका न राई जिर,शोप,तिळ, कुटलेले धणे, कडीपत्ता, व हळद घालुन फोडणी द्या, नंतर मिक्सरमधील वाटण परतुन घ्या, मीठ, व लिंबाचा रस, कोथिंबीर घालुन सारण चांगल मिक्स करा, आता हे सारण भरण्यासाठी लागणारे साहित्य-

  3. 3

    एका परातीत जाडसर कणिक, त्यात मीठ, हळद, तिंखट, जिर, ओवा, तेलाच मोहन पिठ सैलसर भिजवा (जाड कणिक असल्यामुळे) 10 मि. झाकुन ठेवा

  4. 4

    आता छोटासा हुंडा घेऊन पुरी लाटुन घ्या व त्यात तयार सारण भरा, व गरम तेलात मध्यम ॲाचेवर खरपुस सोनेरी रंगावर तळुन घ्या,

  5. 5

    गरम गरम सॅास सोबत सऱ्ह्र करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anita Desai
Anita Desai @cook_20530215
रोजी
Nashik
मुझे नई नई रेसिपी ट्राय करना अच्छा लगता है ,
पुढे वाचा

Similar Recipes