चार गाजर किसून घेतलेले • एक कांदा • पाणी • तीन ते चार लसूण पाकळ्या • दोन चमचे तेल • एक चमचा जिरे मोहरी • अर्धा चमचा लाल तिखट • एक चमचा काळा मसाला • अर्धा चमचा हळद • चवीनुसार मीठ • एक चमचा साखर • कोथिंबीर
एक पेंडी आंबट चुका ची भाजी • पाणी • तीन हिरवी मिरची • एक चमचा शेंगदाणे • एक चमचा हरभऱ्याची डाळ • पाच ते सहा लसूण पाकळ्या • एक चमचा तेल • एक चमचा जिरे • एक गुळाचा खडा छोटासा • मीठ चवीपुरते • एक चमचा बेसन पीठ • अर्धा चमचा हळद
अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट • पाणी • पाच ते सहा लसूण पाकळ्या • अर्धा चमचा हळद • एक चमचा लाल तिखट • एक चमचा काळा मसाला • एक चमचा तेल • चवीनुसार मीठ • एक चमचा जिरे मोहरी • अर्धा चमचा साखर
डाळवं • ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट • हिरव्या मिरच्या • ते पाच लसूण पाकळ्या • चवीपुरते मीठ • कोथिंबीर • कढीपत्ता फोडणीसाठी • तेल फोडणीसाठी • जिरे मोहरी • हिंग • ते तीन चमचे दही • पाणी