वाटलेली डाळ (watleli dal recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम डाळ ४ ते५ तास भिजत ठेवणे.मग सारे साहित्य घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.मग कढई मध्ये मोहरी जिरे ची फोडणी करावी मग वाटलेले मिश्रण मोकळे होई पर्यंत परतून घ्यावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कैरी डाळ (KAIRI DAL RECIPE IN MARATHI)
#फॅमिली .... हो फॅमिली म्हंटले की घर आणि घरात राहणारे रक्ताची नाती.....त्यातल्या त्यात आई वडील म्हणजे आपला एक अविभाज्य घटक....आजची रेसिपी कैरी डाळ ही माझ्या फॅमिली साठी बनविली आहे त्यांना डेडीकेटेड आहे....👩🏻🍳💯👍🏼 Pallavii Bhosale -
डाळ भजी (चना डाळ)(chana dal bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी भजी करायचे ठरवले ..पण कसले करू कळेना ..मग समोर डाळ दिसली ..मग त्याचे भजी करायचे ठरवले .. Kavita basutkar -
कैरी ची डाळ (Kairichii Dal Recipe In Marathi)
#KKRआई कडे चैत्र गौरीला हळदी कुंकवाच्या दिवशी ही कैरी डाळ सर्वांग वाटत असे.छान हिरवी पिवळी डाळ मिरची घालून.सोबत किरेचे पन्हे आणि लाल टरबूज.चण्याची ओटी. मस्त मजा.आम्ही आई सोबतमुद्दाम सर्वांकडे ही डाळ खायला जात असे.:-) Anjita Mahajan -
पंचरत्न डाळ कोफ्ता (panchratna dal kofta recipe in marathi)
#कोफ्तापाच डाळी वापरुन मी ही रेसिपी केली.खुप सोप्पी व अगदी सहज उपलब्ध असलेले साहित्य वापरुन खुप छान व लवकर तयार होणारी अशी ही कोफ्ता करी नक्की ट्राई करा Bharti R Sonawane -
वाटली डाळ(vatli dal recipe in marathi)
#रेसिपीबुक #week3#माझ्या गावाकडे पूर्वी इतक्या कोशिंबीर साठी काकडी टोमॅटो मिळत नसतं, मग माझी आई डाळ पाट्यावर वाटून वाट्लीडाल म्हणजे डाळीची कोशिंबीर करायची अगदी सात्विक व चवदार कोशिंबीर पानाची शोभा वाढवायची. Shubhangi Ghalsasi -
आंबे डाळ (ambe dal recipe in marathi)
#dr कैरी च्या दीवसात आंबे डाळ म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ , चैत्र महीण्यात चैत्रगौरी च्या नैवेद्या साठी लागतेच अशी ही खमंग आंबेडाळ. Shobha Deshmukh -
आंबे डाळ / कैरीची डाळ (kairi dal recipe in marathi)
#पश्चिम #महाराष्ट्रमहाराष्ट्रात चैत्र महिन्यातील हळदी कुंकाला हमखास केली जाणारी आंबे डाळ किंवा कैरीची डाळ.कैरीमधून फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. ‘सी’ व ‘के’ जीवनसत्त्वेही कैरीत आहेत. ‘सी’ जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते.हरभरा डाळ ही बल प्रदान करणारी डाळ आहे. प्रथिने, ब- जीवनसत्व व अनेक क्षारांनी हरभरा डाळ परिपूर्ण आहे. Rajashri Deodhar -
मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8#मिश्रडाळढोकळा#डाळढोकळा#ढोकळाढोकळा हा कोणत्याही प्रकाराचा असो हा सगळ्यांचा आवडीचा असतो लहानांपासून मोठ्यांना ढोकळा आवडतोस गुजरातचा फेमस असा हा ढोकळा बऱ्याच वेगळ्या प्रकारे तयार केला जातो बेसन, रवा ,पीठ दळून आणलेल्या पासून ढोकळा तयार केला जातो मी तांदळाचे पीठ रव्याचा ढोकळा तयार करतेमिश्र डाळीचा ढोकळा खूप छान लागतो चव जरा वेगळी लागते पण खायला छान असतो आणि रात्रीच्या जेवणातून घ्यायलाही हा ढोकळा छान असतोरेसिपी तून नक्कीच बघा Chetana Bhojak -
-
डाळ मोमोज विथ कॅबेज कटोरी (dal momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज हे वेगवगळ्या पद्धतीने बनवले जातात म्हणून मी आज डाळ मोमोज बनवले.डाळ मोमोज हे थोड वेगळे आहे. पण ना खूप चविष्ट पदार्थ आहे.आणि टेस्ट ला पण खूप छान झाले. Sandhya Chimurkar -
डाळ वडा
#लॉकडाऊन डाळ वडा हे चना डाळ ने बनवतात..काहीतरी वेगळे आहे...भजी तर नेहमी बनवतो ...हे करून आणि खाऊन बघा ..मस्त आहे.. Kavita basutkar -
आंबेडाळ (ambe daal recipe in marathi)
#Cooksnap Shital muranjan यांची आंबेडाळ ही रेसिपी कुकस्नॅप केली आहे. आतापर्यंत आंबेडाळ करताना मी खोबरं वापरलं नव्हते पण आपल्या रेसिपीप्रमाणे मी ते वापरले मस्त चव आली. फक्त मी कैरी सालासकट किसून घेतली आणि सुकी लाल मिरचीची फोडणी दिली.Thank you for recipe. Rajashri Deodhar -
-
केवटी डाळ (keoti dal recipe in marathi)
#केवटी डाळ महनजे सगळ्या डाळी एकत्र करून फोडणीची डाळ बनवली की ती केवटी डाळ,ही डाळ प्रोटीनयुक्त पौष्टीक अशी थंडीच्या दिवसात बनवली च पाहिजे. Varsha S M -
वाटलेली डाळ (vatleli dal recipe in marathi)
#gurडाळ आम्ही अनंत चारतुर्दशीला नेहमी करतो. गणपती बाप्पाचा प्रसाद. गणपती बाप्पा मोऱया। Sujata Kulkarni -
मिश्र डाळ ढोकळा (mix dal dhokla recipe in marathi)
#cpm8 आज रविवार सुट्टी असल्याने आज आवडीचा हलका फुलका नाश्ता म्हणून मिश्र डाळ ढोकळा मी बनवला आहे ,जो की माझ्या घरी सगळ्यांनाच खूप आवडला तर पाहुयात रेसिपी ... Pooja Katake Vyas -
डाळ कैरी (daal kairi recipe in marathi)
माझ्या आवडता पदार्थ. माझ्या माहेरी चैत्रगौरीच्या हळदीकुंकवासाठी डाळ कैरी आणि पन्ह हे दिले जाते. Suvarna Potdar -
-
डाळ-इडली (dal idli recipe in marathi)
#डाळ----या इडलीत उडदाच्या डाळीचे प़माण जास्त आहे. आजच्या नाष्टाचा पदार्थ.......... Shital Patil -
-
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#लंच#साप्ताहिक लंच प्लॅनर#मंगळवार_डाळ खिचडी Trupti Mungekar -
-
पालकाची डाळभाजी / डाळ पालक (dal palak bhaji recipe in marathi)
#GA4 #Week2#Spinach(पालक)गोल्डन अप्रोन puzzle मधे मी पालक हे कीवर्ड वापरून पालकाची डाळ भाजी बनवली आहे. विदर्भाच्या पंक्तीत ही चविष्ट डाळ भाजी असतेच. हि डाळ भाजी भातासोबत खूपच छान लागते. Roshni Moundekar Khapre -
आंबे डाळ (ambe daal recipe in marathi)
#amr काल अक्षयत्रितीया निमित्त मी आंबे डाळ बनवली होती ,आंबे डाळ कच्चा आंबा कैरीचा सिझन चालू झाला की व चैत्राची चाहूल लागली की प्रत्येक ठिकाणी घरोघरी बनवली जाते. म्हणूनच मी आंबे डाळ कशी करायची ते इथे शेयर करत आहे. Pooja Katake Vyas -
साधी डाळ (sadhi dal recipe in marathi)
#DRही डाळ माझ्या मुलाला खूप आवडते त्याला फोडणी ची डाळ केली तो राई, जीरे त्यामुळे खात नाही मग अशी डाळ बनविली की आवडीने खातो तुम्ही करून बघा लहान मुलांना आवडेल अशी ही डाळ आहे चला तर रेसिपी पाहुयात आरती तरे -
-
-
मुग डाळ आणि चना डाळ वडया /सांडगे (Moong Dal Chana Dal Sandge Recipe In Marathi)
ही उन्हाळी वाळवन रेसिपी आहे एकदा करून ठेवल्या तरी वष॔भर खाऊ शकतो Priyanka yesekar -
डाळ खिचडी (dal khichdi recipe in marathi)
#ट्रेंडिंगमहाराष्ट्रात सगळीकडे रात्रीचे जेवण म्हटले की बहुतेक करून हलकी फूल की खिचडी खातातखिचडी पचायला पण चांगली आहे व पटकन होणारी आहे Sapna Sawaji -
मूग डाळ इडली (Moong Dal Idli Recipe In Marathi)
#TBR टिफीन बॉक्स रेसिपी साठी मी आज माझी पौष्टिक मूग डाळ इडल्या ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant.
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/12472512
टिप्पण्या