मुंग काकडीची कोशिंबीर (moong kakdichi koshimbir recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

#फोटोग्राफी.

मुंग काकडीची कोशिंबीर (moong kakdichi koshimbir recipe in marathi)

#फोटोग्राफी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पाच ते सात मिनिटे.
तेरा घटक
  1. 1 वाटीदही
  2. 1 वाटीकाकडीचे काप
  3. 1 वाटीमोड आलेले मूग
  4. 1/2 वाटीटोमॅटो
  5. 1 चमचाहिरवी मिरची चे काप
  6. 1/2 वाटीकोथिंबीर
  7. 4-5कढीपत्त्याची पाने
  8. 1/2 टीस्पूनमोहरी
  9. 1/2 टीस्पूनजिरे
  10. 1/2 टी स्पूनहिंग
  11. 1 टीस्पूनसाखर
  12. चवीनुसार मीठ
  13. 1/2 वाटीकांद्याचे काप

कुकिंग सूचना

पाच ते सात मिनिटे.
  1. 1

    एका पातेल्यामध्येकाकडी मुंग टोमॅटो कांदा कोथिंबीर दही घालून एकत्र करून घ्यावे.

  2. 2

    तडक यामध्ये मोहरी जिरे हिंग कढीपत्ता हिरवी मिरचीयांची फोडणी करूनकोशिंबीर वर घालून द्यावी. प्रमाणानुसार मीठ चवीनुसार साखर घालून परत एकत्र करावे.

  3. 3

    जेवणामध्ये तयार आहे मुंग काकडी कोशिंबीर.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes