चना डाळीचे लाडू (chana dal ladoo recipe in marathi)

Seema Dengle @cook_25283058
चना डाळीचे लाडू (chana dal ladoo recipe in marathi)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
वाटलेल्या चना डाळीचा लाडू (chana dal ladoo recipe in marathi)
#अन्नपूर्णा #दिवाळी_फराळ #वाटलेल्या_चनाडाळीचा_लाडू ..चनाडाळ भीजवून मीक्सर मधे बारीक करून त्याचे केलेले लाडू ..जरा चविला वेगळे थोडे साँफ्ट ... Varsha Deshpande -
-
बेसन लाडू (Besan ladoo Recipe In Marathi)
#DDRदिवाळीच्या फराळातलं काय आवडतं असं कोणालाही विचारलं तर बेसन लाडू हे उत्तर पहिले येतच. साजूक तुपातली खमंग भाजलेले असे हे बेसन लाडू ,फराळाचा राजा म्हटलं तरी चालू शकेल. Anushri Pai -
सातू पीठाचे लाडू (satu che pithache ladoo recipe in marathi)
#लाडू सकाळची न्याहारी सातू पीठसातू पिठा पासून तयार होणारे पदार्थ सातू पीठ🍚 पाणी, आणि गूळ , सातू पीठ शरबत health drink - पाणी, अर्धा लिंबू आणि काळ मीठ , सातू पीठ थालीपीठ , सातू पीठ लाडू , सातू पीठ शंकरपाळे.सातूचे पीठ करण्यासाठी गहू, हरबऱ्याची डाळ लालसर खरपूस भाजतात व मग त्यात चवीला जिरे, सोप, विलायची, १जायफ़ळ टाकतात. हे मिश्रण दळून आणतात.४किलो गहू, १किलो हरबरा डाळ,१व वाटी जीरे,१ वाटी सोप, खरपूस भाजून घेणे. त्यात विलायची ३० ग्राम मिक्सर मधे बारीक करून , १जायफ़ळ किसुन टाकणे. हे मिश्रण चक्की (गिरणीतून) बारीक दळून आणणे. हे झाले आपले सातू पीठ तयार.तयार झालेले हे पीठ पाण्यात भिजवून साखर टाकून खातात. क्वचित कोणी त्याऐवजी तिखट, मीठ टाकूनही खातात. सातूचे पीठ पौष्टिक असते. यात भरपूर पोषणमूल्ये असतात. जुन्या काळात, जेंव्हा वाहने उपलब्ध नव्हती तेंव्हाच्या पायी वा बैलगाडीच्या प्रवासात न्याहारीसाठी याचा वापर होत असे. हिंदी भाषेत-" सत्तू मनमत्तू, चट् घोले तब खाय ।" असे याबद्दल म्हणतात.मी आज तुम्हाला पौष्टिक आणि स्वादिष्ट सातू पिठाच्या लाडूची रेसिपी देणार आहे. Swati Pote -
-
चना मुग डाळीचे पकोडे (chana moong dal pakode recipe in marathi)
काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा झाली.आणि मग डाळीचे पकोडे बनवले.फार कुरकुरीत अशे हे पकोडे होतात..लहान- मोठ्यांचे आवडते हे पकोडे Roshni Moundekar Khapre -
बेसन खवा नारळ लाडू (besan rava naral ladoo recipe in marathi)
#लाडुलाडू हा महाराष्ट्रातील पारंपारिक गोड पदार्थ आहे पंचपक्वान्न मध्ये लाडू ला पण स्थान आहे लाडू हे विविध प्रकारे बनवले जातात लाडू म्हटलं की खूप सारं तुप असा सर्वांचाच गैरसमज आहे आणि माझ्या मुलीला खूप तुपाचा लाडू आवडत नाही म्हणून मी नवीन प्रकारे कमी तुपात बेसन खवा आणि खोबरं याचा मस्त असा वेगळा लाडू बनवलेला आहे तुम्ही करून बघा खूप मस्त लागतो Deepali dake Kulkarni -
डाळीचे लाडू किंवा दामट्याचे लाडू (damtyache ladoo recipe in marathi)
#लाडूलाडू म्हटले की अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा पदार्थ.... लग्नसमारंभ असो की वाढदिवस हा एक पदार्थ हमखास ताटात पाहिजेच. आजीच्या हातचे लाडू आणि ती चव अजूनही जिभेवर रेंगाळते तशीच बनवण्याचा छोटासा प्रयत्न.... Ashwini's Cakes N Classes Ashwini's Cakes N Classes -
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
#लाडू माझ्या घरी (माहेरी व सासरी) श्रावणी सोमवारी नैवेद्याकरीता म्हणून खास चुरमा लाडू बनविले जातात. चुरमा लाडू हा राजस्थानी प्रकार आहे असा समज आहे. पण उत्तर कोकणात म्हणजे डहाणू-पालघर भागातील देशस्थांचा हा खास पारंपारिक गोडाचा पदार्थ आहे. रवा आणि साखर खास पद्धतीने एकजीव करून बनविले जाणारे हे लाडू तोंडात टाकताच चटकन विरघळतात आणि विरघळताना तोंडभर मस्त वेलची-जायफळाचा स्वाद रेंगाळू लागतो. Bhawana Joshi -
नाचणी गुळाचे लाडू (nachni gulache ladoo recipe in marathi)
#MPP#Cookpad#ngnrकॅल्शियम आणि उच्च प्रथिने नाचणी गुळाचे लाडूShradha Kulkarni
-
चुरमा लाडू (churma ladoo recipe in marathi)
हे लाडू गव्हाचा पिठापासून बनवतात. तर काही जण बेसन पीठ,रवा घालतात. खूपच छान चवीला लागतात. डिंक ही वापरतात बरेच जण यात. Supriya Devkar -
दामटीचे लाडू (damtiche ladoo recipe in marathi)
#gur गणेशोत्सव हा सण सर्वांच्या आवडीचा सण आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण अगदी उत्साहाने साजरा करतात... गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर सर्वांची लगबग सुरू होते गृहीणी गोड गोड पदार्थ बनवण्यात व्यस्त होतात मुलं डेकोरेशनच्या कामांमध्ये व्यस्त राहतात सर्व जण अगदी उत्साहाने आपलं काम पार पाडत असतात....मी बाप्पाला दामटीचे लाडू बनवले आहेत... गणपतीचे दर्शन घ्यायला सर्वजण येतात तेव्हा त्यांना प्रसाद म्हणून खायला द्यायला खूप छान आहेत. Smita Kiran Patil -
-
डाळ्याचे लाडू (Dalyache laddu recipe in marathi)
#HSR#डाळ्याचे लाडू होळी हा सण आनंदाचा ,उत्सवाचा वेगवेगळ्या रंगांचा सन. मी होळीसाठी डाळ्याचे लाडू बनवत आहेस्नेहा अमित शर्मा
-
दाणेदार बेसन लाडू (besan ladoo recipe in marathi)
#md" दाणेदार बेसन लाडू " माझ्या आईच्या हातचे बनलेले सगळेच पदार्थ म्हणजे अहाहा...!!! म्हणण्याजोगे...👌👌 सारा जहाँ एक तरफ...और माँ का खाना एक तरफ....!!मी 18 वर्षाची असताना काही वर्षे नर्सिंग हॉस्टेल ला राहायचे, तेव्हा तर जेवताना अक्षरशः रडू यायचं... तेव्हा आईची जितकी आठवण काढलीय ना...जी त्या आधी कधीच काढली नसेल....!! कारण आईच्या हातचं जेवायची रोजची सवय... आणि इथे एकदम साऊथ पद्धधतीच ताट समोर आलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं.... आणि मनात 'आई ग' अशी हाक मारली...!! जवळ जवळ 4 वर्ष तिथलं जेवण जेवून पार वैताग आला...आणि पासआऊट होऊन जेव्हा घरी आले, तेव्हा आईच्या हातचं जेवून मन परत एकदा तृप्त झालं...!! लग्न करून सासरी आले तेव्हा पण असंच.... पण गम्मत अशी की माझं माहेर आणि सासर हे फ़क्त 15 मिनिटांच्या अंतरावर असल्याने....आई ने माझ्या आवडीचं काही बनवलं की मी गुपचूप बऱ्याच वेळा आई कडे वळून मस्त आवडत्या पदार्थांवर ताव मारला आहे..😉 माझी आई गोडाचे पदार्थ, मोदक, खीर, माझे आवडते बेसन लाडू, मेथीचे लाडू बनवण्यात एकदम पटाईत...व्हेज नॉनव्हेज सगळेच पदार्थ भारी बनवते... आईपराठे, थेपला, पुरणपोळी, मोदक ही तर तिची खासियत...!! आणि आईच्या हातचं गोड्या वाटनाचं वरण नि भात म्हणजेसोने पे सुहागा...👌👌माझ्या तर तोंडाला पाणी सुटलं आता.... असो लवकरच आई कडे जेवायला जाईन म्हणते...😊😊 तर आज मी माझ्या आईची स्पेशालिटी असलेली दाणेदार बेसन लाडू ची रेसिपी केली आहे... रेसिपी बघा आणि माझी मेहनत पण...🤗 Shital Siddhesh Raut -
-
-
फुटाणा डाळीचे फटाफट लाडू...(futana daaliche ladoo recipe in marathi)
एकदम फटाफट होणाऱ्या लाडवांपैकी एक म्हणजे फुटाणा डाळीचे लाडू. फटाफट तयार होतात आणि फटाफट फस्त होतात. Preeti V. Salvi -
-
मुगडाळीचे लाडू (Moong Dal Ladoo Recipe In Marathi)
#RDR या थीम साठी मुगडाळीचे लाडू ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
रवा बेसन लाडू (rava besan ladoo recipe in marathi)
#SWEETरवा बेसन लाडू पाकातलेमला बेसन लाडू आवडत नाही म्हणून मी रवा बेसन एकत्र करून लाडू बनवते.चला तर मग करूया Shilpa Ravindra Kulkarni -
चटपटीत चना जोर (chana jor recipe in marathi)
#झटपटछोट्या छोट्या भुकेसाठी. कमी साहित्य,कमी वेळ लागणारी अशी हि रेसिपी.. माझ्या आवडीची.. चपपटीत चना जोर.. Vasudha Gudhe -
मुग डाळीचे पौष्टीक लाडू (moong dal ladoo recipe in marathi)
#लाडू #New Weekly Receipe Theme. सायली सावंत -
रव्याचे चुर्मा लाडू (ravya che churma ladoo recipe in marathi)
#रवा श्रावणी सोमवार special...#लाडू#SKP SPECIAL Yadnya Desai -
मलाई पेढे (malai pedhe recipe in marathi)
मुलीचा १०वी चा result २९ जूलै ला लागणार कळल्यावर थोडी धडधड वाढू लागली... चांगले मार्क्स तर येणार पण ह्या कोविड-१९ मुळे थोडे टेन्शन पण आले...माझ्या टेन्शन वरची मात्रा म्हणजे स्वयंपाक घर... झालं तर मग... घेतले पेढे बनवायला...#पेढे Yadnya Desai -
गव्हाचा पिठाचे पौष्टिक लाडू (gahu pithacha ladoo recipe in marathi)
#लाडू.गव्हाचे पीठ घरी नेहमी उपलब्ध असते तर डिंक हा हि हाडांना बळकटी देतो. Supriya Devkar -
नाचणीचे लाडू (nachniche ladoo recipe in marathi)
#HLR#हेल्थी रेसिपी चॅलेंजही माझी 415 वी रेसिपी आहे.नाचणीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते.भाकरी आपण नेहमी बनवतो.मुले खात नाही. त्यांच्या साठी ही रेसिपी.मी आज नाचणीचे लाडू केले आहे. त्यात चवीसाठी कोको पावडर घातली आहे. मुले ही आवडीने खातात. Sujata Gengaje -
चना दाळकांदा (chana dal kanda recipe in marathi)
#cf #चना करी 🤤मध्यप्रदेश स्पेशल मेनू Madhuri Watekar -
मूगडाळ लाडू (moong dal ladoo recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा स्पेशलमूग डाळ लाडू मुलाला खूप आवडतात आणि पौष्टिकही असतात. shamal walunj -
उडीद डिंकाचे लाडू (Urid Dindakche Ladoo Recipe In Marathi)
#Eb4#w4हिवाळ्यातील सर्वात मुख्य आहारातून घेतला जाणारा हा पदार्थ म्हणजे डिंकाचे लाडू घरोघरी तयार केले जातात आणि पौष्टिक असल्यामुळे हिवाळ्यात जास्त करून आहारातून घेतात. हिवाळा लागताच या लाडू ची आठवण येते लहानपणापासून सगळ्यांनी हे लाडू खाल्लेले असतात मला माझ्या नानीचा हातचे आणि आईच्या हातचे लाडु खूप आवडतात आमची नानी खूपच छान बनवून आम्हाला मोठा डबा भरून महिनाभर पुरेल इतके लाडू करून द्यायची मग आता आई सेम नानी सारखी लाडू बनवते मी ही आईला विचारूनच रेसिपी तयार केली कारण बऱ्याचदा कितीही प्रयत्न केला तरी माझी चव आईच्या हातची सारखी येत नाही कुठे ना कुठे काहीतरी कमी मला वाटते.आई उडदाची डाळ स्वच्छ धून पसरवून मग काढाईत शेकून मग पीठ तयार करते आणि इथे मी उडदाचे पीठ बाहेर रेडिमेड मिळत असल्यामुळे रेडीमेड आणते बहुतेक त्याचाही फरक पडत असणार मला आज ही माझ्या हातचे लाडू खायला आवडत नाही फक्त असे वाटते आईच्या हातचे हे लाडू खावेतरी प्रयत्न करत असते असाच एक प्रयत्न केला आहे रेसिपी तून नक्कीच बघा Chetana Bhojak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13366574
टिप्पण्या