वांगी चौकोनी फोडी करून • कोनफळ चौकोनी फोडी करून • रताळी चौकोनी फोडी करून • मोठा बटाटा चौकोनी फोडी करून • वाल पापडी चे गोळे/दाणे • पापडी/घेवडा मोडलेली • शेवग्याच्या शेंगाचे तुकडे • गाजर चौकोनी फोडी करून • भिजवलेले शेंगदाणे • मटारचे दाणे • अटकोल(नवलकोल) चौकोनी फोडी करून • कांदे बारीक चिरलेेलेे •