- पिकलेली केळी, मी इथे भुरकेळी घेतली आहेत, तुम्ही हिरव्या सालीची पण केळी घेऊ शकता • - रवा, मी बारीक रवा वापरला आहे, तुम्ही मध्यम/ बॉम्बे रवा वापरू शकता • दीड कप - साखर • - दूध • - साजूक तूप, तुम्ही डालडा वापरला तरी चालेल • - बेकिंग पावडर • - वेलचीपूड