नवीन पद्धतीचे वेज आलू बर्गर (veg aloo burger recipe in marathi)

Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
Central America

#GA4 #Week1
सेंटर अमेरिकन स्टाईल नवीन पद्धतीचे बर्गर. माझे मिस्टर दोन-तीन दिवसांसाठी कामासाठी बाहेर जाणार होते. आम्ही पण त्यांच्यासोबत गेलो. पहाटे पाच वाजता आम्ही निघालो. सकाळी 10 वाजता आम्ही हॉटेलवर पोचलो. जोरात भुक लागली होती. हे बोलले इथे छोटंसं रेस्टॉरंट आहे मी इथे आल्यावर जेवतो तु पण चाल तिथे जेवण खूप छान मिळतं. पण त्या जेवणामध्ये तिखट काही पण नसतं. मी त्यांना बोली ठीक आहे चला आपण जाऊ. मला जे आवडेल ते मी घेईन तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घ्या. मेनू कार्ड टेबलावरच ठेवला होतं. सकाळच्या नाश्त्याची वेळ झाली होती. मी व्हेज बर्गर मागवले आणि मिस्टरांनी आणि चिकन बर्गर. आमच्या दोघांच्या बर्गर मध्ये थोडे फरक होतो. मिस्टरांनी आणि त्यांना बोलावलं त्यांना विचारलं दोनी बर्गर मध्ये फरक का आहे. त्यांनी उत्तर दिलं दोन्ही बर्गर थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवला आहे. बर्गर र्ब्रेड ने बनवला आहे आणि ब्रेड ने बनवला आहे तुम्हाला हे नक्की आवडेल तुम्ही खाऊन पहा. तुम्हाला नाही आवडलं तर आम्ही तुमचे पैसे परत करु. आम्ही त्यांना बोललो ठीक आहे आम्ही टेस्ट करून बघू. मग आम्ही बर्गर खाल्लं. त्यात दोनी बर्गर मधून मिस्टरांना आणि मला व्हेज बर्गर खुप आवडल. डोमिनोज बर्गर पेक्षा हा बर्गर खूप वेगळं होतं. हे बर्गर आपण घरी पण बनवू शकतो अशा पद्धतीने होतं. मग मी त्यांना बोली तुम्ही रेसिपी कशी बनवली ते मला सांगू शकता का. ते बोलले आता मी तुम्हाला सांगू शकत नाही कस्टमर खूप आहे. ते मला विचारले तुम्ही किती दिवसासाठी आहात इथे मी त्यांना सांगितली आम्ही दोन-तीन दिवसांसाठी आहे इते. ते बोलले ठीक आहे मी एका पेपरवर लिहून ठेवेल जेव्हा तुम्ही इथं याल तेव्हा मी ती रेसिपी तुम्हाला देईन. मी बोलली ठीक आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटं
3 सर्व्हिंग्ज
  1. 4बोईल केलेले बटाटे
  2. 2कांदा
  3. 1शिम्ला मिरची
  4. 1/2गाजर
  5. 1/2काकडी
  6. 1टॉमेटो
  7. 1/2 वाटी कोबी
  8. 4 टेबलस्पूनकोथिंबीर
  9. 20 ग्रॅमबोईल केलेले हिरवे वटाणे
  10. 1हिरवी मिरची
  11. 1 टीस्पूनलसूण पेस्ट
  12. 1 टीस्पूनअद्रक पेस्ट
  13. चवीपुरत मीठ
  14. 8ब्रेड
  15. 3 टीस्पूनबटर
  16. 1 टीस्पूनमिरची पावडर
  17. 1/2 टीस्पूनहळद
  18. 3 टीस्पूनमेयोनेज
  19. 3 टीस्पूनटॉमेटो सॉस
  20. 2 टीस्पूनकॉर्नफ्लॉवर
  21. 2 टीस्पूनमैदा

कुकिंग सूचना

30 मिनिटं
  1. 1

    साहित

  2. 2

    एका पॅन मध्ये दोन टीस्पून तेल टाकून गरम होईल ठेवला. गरम झाल्यावर त्यात लसूण, अद्रक, हिरवी मिरची च पेस्ट टाकुन परतून घ्या. मग त्यात सर्वे वेजिटेबल टाकुन 2-3 मिनिटं परतुन घ्या. मग त्यात 1टीस्पून मिरची पावडर, चिमूटभर हळद, चवीपुरत मीठ टाकुन. 2-3 मिनीटं परतून घ्या. मग त्यात बोईल केलेले बटाटे आणि कोथिंबिर टाका. आणि मिश्रण एकजीव करून घ्यावे. 3-4 मिनीटं सोलॉ गैस वर दमुन घ्या.

  3. 3

    वाटी च्या सायने ब्रेड गोल प्रकार करून घ्या. मग ब्रेड वर बटाट्याचे मिश्रण पसरून घ्या मग वरून दुसर ब्रेड ठेऊन मग ते ब्रेड मैद्यामध्ये बुडून. ब्रेडच्या चूरेला लावून घेणे.

  4. 4

    एका पॅनमध्ये एक टेबलस्कून बटर टाकून पॅटीस गरम करून घ्या. दोनी बाजूला बटर लाऊन डीप फ्राय करून घ्या.

  5. 5

    ब्रेड थड झाल्यावर. तेचे 2 भाग करा. आणि पुण एकदा बटर लाऊन डिप फ्राय करुन घ्या.

  6. 6

    ब्रेड फ्राय झाल्यावर त्याच्या वर मायोनेसा आणि टोमॅटो सॉस मिक्स करून बर्गर ब्रेड वर लावून घ्या. मग त्यावर चीज ठेवून. मग त्यावर कोबी, कांदा, काकडी, टोमॅटो, आणि कोबी ठेवून वरती बर्गर ब्रेड ठेवा.

  7. 7

    तयार सेंटर अमेरिकन स्टाईल बर्गर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sapna Telkar
Sapna Telkar @cook_24374433
रोजी
Central America
i am house wife and i love cooking..🍴🍽
पुढे वाचा

Similar Recipes