पालक डाळ भाजी

Poorva Vispute
Poorva Vispute @cook_20849120

पालक डाळ भाजी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२५मी
  1. १ वाटी पालक
  2. १ टेबल स्पून चणा डाळ
  3. १ टेबल स्पून मूग डाळ
  4. २ टेबल स्पून तेल
  5. १ टी स्पून हळद
  6. १ टी स्पून तिखट
  7. १/२ टी स्पून जिरे मोहरी
  8. १/२ टी स्पून हिंग
  9. लसुण पाकळ्या
  10. १ टेबल स्पून शेंगदाणे
  11. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

२५मी
  1. 1

    चणा डाळ व मूग डाळ,शेंगदाणे कुकर मध्ये पाणी टाकून १० मी शिजवावे.

  2. 2

    १० मी नं तर कुकर गार झाल्यावर त्यात पालकाची पाने बारीक चिरुन टाकावी व त्या नंतर परत कुकर १० मी करता लावा. पालक व डाळीचे मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे व थोडे शिजवून घ्यावे.

  3. 3

    कढई मध्ये तेल गरम करून त्यावर जिरे मोहरी हिंग व लसुण पाकळ्या मीठ,तिखट,हळद ची फोडणी करून घ्यावी.

  4. 4

    शिजवलेल्या पालक व डाळीचे मिश्रणामध्ये फोडणी टाकावी.

  5. 5

    पालकाची डाळ भाजी भाकरी सोबत खावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Poorva Vispute
Poorva Vispute @cook_20849120
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes