भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)

नंदिनी अभ्यंकर
नंदिनी अभ्यंकर @Nandini_homechef
Vasai

#nrr
#नवरात्र स्पेशल
#दिवस _दुसरा _भोपळा

भोपळ्याचे भरीत (bhoplyache bharit recipe in marathi)

#nrr
#नवरात्र स्पेशल
#दिवस _दुसरा _भोपळा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 150 ग्रॅमभोपळा
  2. 1/2 वाटीदही
  3. 1/4 वाटीदाण्याचे कूट
  4. 1 टेबलस्पूनसाजूक तूप
  5. चवीनुसारमीठ
  6. थोडीशी कोथिंबीर
  7. 1मिरची
  8. चिमुटभरसाखर
  9. 1 टीस्पूनजीरे

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम भोपळा सोलून त्याचे बारीक मध्यम आकाराचे फोडी करून घ्याव्यात नंतर त्यात 1 वाटी पाणी व चिमूटभर मीठ घालून पाच मिनिटे पाण्यात उकळून घेणे. उकळवलेला भोपळा एका भांड्यात घेऊन तो चमच्याच्या साह्याने मॅश करून घेणे नंतर त्यात दाण्याचं कूट,चवीनुसार मीठ, चिमूटभर साखर घालून घेणे.

  2. 2

    आता एका फोडणीच्या भांड्यात एक टेबलस्पून साजूक तूप घेणे तूप तापल्यावर त्यात जीरे व मिरचीची फोडणी करून घेणे पोरगी झाल्यावर ती भोपळ्याच्या मिश्रणात घालून मिक्स करून घेणे.

  3. 3

    नंतर त्यात दही व कोथिंबीर घालून छान मिक्स करून घेणे भोपळ्याचे भरीत तयार हे बरेच आपण थालीपीठं सोबत खाऊ शकतो उपवासाच्या दिवशी आमच्याकडे भोपळ्याचे भरीत आवर्जून केले जाते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
नंदिनी अभ्यंकर
रोजी
Vasai
cook with Nandini
पुढे वाचा

Similar Recipes