मेथी दाल बाटी (methi dal batti recipes in marathi)

#GoldenApron 3.0 Week 14 की वर्ड मेथी
मेथी दाल बाटी (methi dal batti recipes in marathi)
#GoldenApron 3.0 Week 14 की वर्ड मेथी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिरलेल्या मेथीला मीठ लावून ठेवा,व पिळून चांगली धुवून घ्या. म्हणजे मेथीचा कडूपणा कमी होतो.तुरीची डाळ स्वच्छ धुवून पाणी घालून एक तास भिजवून ठेवा. एक तासा नंतर हळद, हिंग घालून कुकर मध्ये शिजवून घ्यावी. नंतर तेलावर हिंग, मोहरी यांची फोडणी करून बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या, मग त्यावर बारीक चिरलेली मेथी टाका. मेथी शिजल्यावर शिजलेली डाळ घोटून चवीप्रमाणे तिखट,मीठ, चींचेचा कोळ घाला. व आमटी चांगली उकळूण घ्या.
- 2
मेथी बाटीची कृती बारीक चिरलेलया मेथीत आले लसून पेस्ट, मिरची कोथिंबीरीचे वाटण,हळद,लाल तीखट,मीठ, व त्यात मावेल एवढे डाळीचे पीठ घालून घटट पीठ भिजवा. मग मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून त्याची खोलगट वाट्या करून वाफवून घाव्या.
- 3
कुकर थंड झाल्यावर व खोलगट वाट्या गार झाल्यावर वाटया तेलामध्ये तळून घेतल्या. तळलेल्या बाट्या गरम मेथीच्या डाळीत घाला. वरून भरपूर कोथिंबीर घाला. पुन्हा एकदा लसूण व हिंगाची वरून खमंग फोडणी द्या. मेथीच्या वाट्या नुसत्या खायला सुद्धा सुंदर लागतात. जेवणात भाजी व आमटी दोन्हींचे काम होते. डाळ शिजत ठेवल्यामुळे आमटी छान दाट होते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
दाल बाटी चुरमा (dal batti churma recipe in marathi)
#पश्चिम #राजस्थानदाल/पंचदाल- पाच डाळी वापरून बनवतात.बाटी- कणीक आणि रवा यापासून बाटी बनवून ओव्हनमध्ये /तुपामध्ये तळून/आप्पेपात्रात/ डायरेक्ट गॅसवर बनवतात.चुरमा-तुपावर काजू,बदाम, वेलची घालून बारीक केलेली बाटी परतून घेतात आणि त्यात साखर घालून एकत्र करतात. Rajashri Deodhar -
दाळ मेथी तडका (dal methi tadaka recipe in marathi)
दाळी मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असते तर मेथी मध्ये लोह पौष्टिक अशी रेसिपी .मेथी चवीला थोडी कडवट असते दाळी मध्ये घालून केल्यामुळे बिलकूल कडवट लागत नाही. Ranjana Balaji mali -
दाल बाटी (Dal Bati Recipe in Marathi)
मी लहान असताना माझी आई दालबाटी खूप करायची तिच्यापासून इन्स्पायर होऊन मीही दालबाटी बनवत आहे Vrunda Shende -
दाल बाटी (dal batti recipe in marathi)
#GA4 #Week25#Rajasthani हा कीवर्ड घेऊन मी राजस्थानची फेमस रेसिपी दाल बाटी बनविली आहे. दाल बाटी राजस्थानची पारंपारिक रेसिपी आहे. राजस्थानची खासियत दाल बाटी रेसिपी आहे. प्रत्येक प्रांताची पाहुणचार करण्याची पद्धत वेगळी, राजस्थानला आपण जेव्हा जातो तेव्हा अगत्याने आणि प्रेमाने खिलवतात हा पदार्थ दालबाटी. आपण ही दाल-बाटी घरच्या घरी सुद्धा करू शकतो. दाल बाटी करण्याच्या अनेक पद्धती आहेत, जसे की ओव्हनमध्ये,कुकर मध्ये, कढईमध्ये, किंवा आप्पेपात्रात अशा अनेक पद्धतीने करता येते. माझ्याकडे तंदूर ओव्हन असल्यामुळे मी त्यात बनवली आहे. माझ्या मुलींची खूप आवडती दाल बाटी रेसिपी आहे. आणि मी ज्या पद्धतीने केलेली आहे त्यामुळे दाल बाटी नरम साॅफ्ट होते आणि वयस्कर माणसांना खाण्यास योग्य आहे. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. Archana Gajbhiye -
-
मेथी खाकरा (Methi khakhra recipe in marathi)
#WB14#W14विंटर स्पेशल चॅलेंज रेसिपी मेथी खाकराWeek-14 Sushma pedgaonkar -
दाल बाटी (dal batti recipe in marathi)
#ccsमूळ राजस्थानी असलेली ही रेसिपी.महाराष्ट्रात पण खूप फेमस.:-) Anjita Mahajan -
गाजर मेथी भाजी (carrot methi bhaaji recipe in marathi)
#उत्तर#हरियाणा.#Vandanasrecipe#gajarmdthibhajiगाजर मेथी भाजी हरियाणा मध्ये स्पेशली थंडीच्या दिवसात बनवली जाणारी एक सुपर पौष्टिक भाजी आहे. मेथीची भाजी सर्वाची आवडती नाही पण तिच्यात असलेले औषधी गुणधर्मामुळे सर्वजण आपल्या किचनमध्ये बनवत असतो.तर चवदार मसाले वापरुन करा मस्त ****गाजर मेथीची भाजी**** Vandana Shelar -
मेथी मटर भाजी (methi mutter bhaji recipe in marathi)
#GA4 #week19 की वर्ड मेथी, पौष्टिक अशी मेथीची भाजी नेहमी बाजारात मिळते हिवाळ्यात हिरवीगार ताजी मेथीची भाजी मिळते. मेथीच्या भाजीची चव काही वेगळीच असते.मेथीच्या भाजी मध्ये मटार टाकून मेथी भाजी बनवीत आहे. अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे. rucha dachewar -
कांदा मेथी थालीपीठ (kanda methi thalipeeth recipe in marathi)
# कांदा मेथी थालीपीठसध्या सगळ्यांना पौष्टिक हवं असतं...मग काय कमी तेलात अतिशय पौष्टिक कांदा मेथी थालीपीठ... सकाळच्या नाश्त्याला असो की, रात्रीच्या जेवणाला पोटभरीचा पदार्थ... चला तर मग पाहूया रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
खमंग मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#week1#विंटर स्पेशल रेसिपी#खमंग मेथी पराठा हिवाळ्यात भरपूर प्रमाणात मेथी बाजारात मिळत असते..... नाष्टा असो की जेवण सगळ्यांमध्ये चालणारा असा हा पदार्थ... खमंग मेथी पराठा....पाहुयात रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
मेथी पालक चमन (methi palak chaman recipe in marathi)
#उत्तर जम्मू काश्मीरही भाजी करताना माझ्या मनात जरा भीती होती की मेथी मिक्सरमध्ये वाटल्यावर कडू चव येईल की काय भाजीची पण असे काहीही झाले नाही भाजीची चव खूप उत्तम आली घरी सर्वांना आवडली. Rajashri Deodhar -
मेथी- मका टिक्की (methi maka tikka recipe in marathi)
माझ्या घरी मका सर्वांना आवडतो त्यामुळे त्याचे वेगवेगळे प्रकार मी करून बघते आजचा प्रयोग त्यातलाच एक. मका- बटाटा एकत्र करून आपण नेहमीच टिक्की बनवतो आज मी त्यात हिरवी मेथी घालून अधिक पौष्टिक नाश्ता बनवण्याचा प्रयोग केला आहे.Pradnya Purandare
-
मेथी बटरी पुलाव
#goldenapron3 week 14 methiiमेथी ही भाजी माझ्या खूपच आवडीची आहे. पण हल्ली बाहेर जाऊन ताजी भाजी आणता येत नसल्याने मी घरी असलेली कसूरी मेथी वापरली, आणि मस्त चमचमीत पुलाव बनवला. Ujwala Rangnekar -
-
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1थंडीच्या दिवसात भरपूर प्रमाणात मिळणारी ही भाजी आरोग्यवर्धक आहे. वजन वाढीवर, रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेथी उपयुक्त आहे. Indrayani Kadam -
-
दाल बाफला बाटी (dal bafala bati recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4हि राजस्थानची पारंपरिक रेसिपी आहे. Sumedha Joshi -
मेथी पराठा (Methi Paratha Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल मेथी पराठा हा पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणा-या काही पदार्थांपैकी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ! मेथी पराठा...चला तर पाहुयात मेथी पराठ्याची चविष्ट आणि झट की पट होणारी साधीसोपी रेसिपी... Vandana Shelar -
ओवा मेथी तिखट पुरी (Ova Methi Tikhat Puri Recipe In Marathi)
#SSR:श्रावण महिना आणि पाऊस त्यावेळेला ओवा मेथी च्या गरमा गरम तिखट पूर्या आमच्या घरी सगळे आवडीनें खतात. Varsha S M -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरातमध्ये नाश्त्यासाठी मेथी थेपला हमखास करतात किंवा स्नॅक्स म्हणून चहा बरोबर किंवा जेवतानाही करतात बऱ्याच वेळेला मेथी थेपला जेवणाचा एक भाग किंवा साईड डिश म्हणून पण केला जातो यामध्ये जास्त करून मेथी गव्हाचे पीठ बेसन आणि बाकीचे मसाले घालून करतात. मेथी थेपला लसूण चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा कैरीच्या लोणच्याबरोबर छान लागतो. Rajashri Deodhar -
क्रिस्पी एग सॅंडविच (crispy egg sandwich recipe in marathi)
#goldenapron ( week 12 )#GA4 Najnin Khan -
मेथी मुगडाळ भाजी (methi moong dal recipe in marathi)
#GA4#week19#methi पझल मधुन मेथी हा कि वर्ड ओळखुन मी ही पौष्टीक अशी मेथी मुग डाळ भाजी केली आहे. Supriya Thengadi -
आलू मेथी कोफ्ता करी (aloo methi kofta curry recipe in marathi)
#GA4#week20#कोफ्ताकोफ्ता हा किवर्ड ओळखला आणि घरात असलेल्या कमीत कमी वस्तूंचा वापर करून बटाटे आणि त्यामध्ये मेथी टाकून बनवले आलू मेथी कोफ्ता rucha dachewar -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#GA4 #Week2#Fenugreek (मेथी) पासून मेथीचा पराठा बनवला आहे. Roshni Moundekar Khapre -
तडकेवाली दाल मेथी (dal methi recipe in marathi)
माझे बाबा हि डाळ खूपच छान बनवायचे. नाशिककर आणि मेथी ह्यांचं अतूट नातं आहे. नाशिकचा असून मेथी न आवडणारा माणूस बहुतेक तरी सापडणार नाही. काल कितीतरी दिवसांनी लॉक डाऊन मध्ये बाजारात मला मेथी दिसली.अगदी छोटी जुडी होती.पण तिला पाहूनही लहान मुलाला खेळणं दिल्यावर जसा आनंद होतो तसाच मला झाला. मेथीची कांदा लसूण घालून भाजी , मसूर डाळ,मुगडाळ घालून भाजी, पातळभाजी हे करतेच ना नेहमी ..पण आज खूप दिवसांनी तडकेवाली दाल मेथी केली. जशी डाळ पालक करतो तशीच करायची.पण हीची चव तर सॉलिडच लागते.मला तर प्रचंड आवडते. Preeti V. Salvi -
-
मेथी आंबा (methi amba recipe in marathi)
#रेसिपीबुक. #week 2#गावाकडची आठवण .आंबा म्हटलं की फळांचा राजा आंबा आहे. तोसर्वांच्याच आवडीचा आहे. आमच्या गावाला शेतामध्ये आंब्याची चार ते पाच झाडे आहे .ते वेगवेगळ्या प्रकारची उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये आम्ही गावाला गेलो म्हणजे आंबा खाण्याची मजाच वेगळी असायची. मी तर जितक्या वस्तू आंब्याच्या बनवता येतील तितक्या गावावरून बनवून आणायची. झाडाच्या कैऱ्या तोडले की मेथी आंबा, पन्हे, आंब्याचं लोणचं, आंब्याचा मुरब्बा, आंब्याचे पापड, आंब्याची कढी आंब्याच्या खुला अशा अनेक वस्तू बनवल्या जातात. गावाकडची आठवण म्हणून .....मेथी आंबा. Vrunda Shende -
More Recipes
टिप्पण्या